विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात
LIVE
![विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/08082937/live-blog.jpg)
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजुर, विधेयकाच्या बाजूनं 311 तर विरोधात 80 मतदान, उद्या राज्यसभेत मोदी सरकारची कसोटी
2. दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटल्यानंतर खडसेंची शरद पवारांसोबत खलबतं, खडसे आज उद्धव ठाकरेंना भेटणार , शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला उधाण
3. भाजप कोअर कमिटीची मुंबईत आज बैठक, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी चर्चा
4. शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारावरुन दोन मतप्रवाह, नामविस्तार नको अशी विचारवंतांची भूमिका, तर एकमतानेच विस्ताराबाबत ठरवा, संभाजीराजेंची खंत
5. पॉर्नमुळेच तरुणांमध्ये विकृती वाढत असल्याची चर्चा, सर्वाधिक पॉर्न पाहणाऱ्या देशात भारताचा तिसरा नंबर, महाराष्ट्रात दोन दिवसांत 5 बलात्काराच्या घटना
6. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर गावात आगळीवेगळी चोरी, पावसाळ्यात लागवड केलेल्या वृक्षांची चोरी सीसीटीव्हीत कैद
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)