एक्स्प्लोर

तीन दिवसात तीन तरुणांची आत्महत्या, हिंगोलीतील बोराळा गावावर शोककळा!

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बोराळा गावात 9, 10 आणि 11 ऑक्टोबर या तीन दिवसात तीन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. 25 ते 32 वयोगटातील हे तीनही तरुण होते. या तीन तरुणांच्या जाण्याने बोराळा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बोराळा येथे तीन दिवसात तीन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. तिन्ही घटना वेगवेगळ्या कारणांनी घडल्या आहेत. यापैकी दोन घटनांची नोंद वसमत येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनांमुळे बोराळा गावावर शोककळा पसरली आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बँकेची कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून बोराळा येथील प्रभाकर जाधव (वय 32 वर्ष) यांनी राहत्या घरी 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.

तीन दिवसात तीन तरुणांची आत्महत्या, हिंगोलीतील बोराळा गावावर शोककळा!

तर दुसर्‍या घटनेत बोराळा येथील संतोष बालाजी खराटे (वय 22 वर्ष) याने 10 ऑक्‍टोबर रोजी दुपारी चार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. धमक्यांच्या त्रासाला कंटाळून संतोषने आत्महत्या केली असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतोषच्या आईच्या फिर्यादीवरुन वसमत ग्रामीण पोलीस स्थानकात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन दिवसात तीन तरुणांची आत्महत्या, हिंगोलीतील बोराळा गावावर शोककळा!

तर तिसरी घटना ही 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी उशिरा घडली आहे. या घटनेत राजू गंगातीरे यांनी गावाशेजारील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू यांचा मृतदेह वसमत येथील रुग्णालयात ठेवण्यात आला असून, त्यांचे शवविच्छेदनानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्महत्या करणारे तीनही तरुण शेतकरी कुटुंबातील आहे.

तीन दिवसात तीन तरुणांची आत्महत्या, हिंगोलीतील बोराळा गावावर शोककळा!

घटनेची कारणे जरी वेगवेगळी असली तरी एकापाठोपाठ एकाच गावात तीन आत्महत्या होणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...

Embed widget