एक्स्प्लोर

चोरी करुन चोर मोबाईल विसरला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला

चोरी करुन चोर पळून गेल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांची खूप दमछाक होते. परंतु अनेकदा चोरी करताना चोर काही चुका करतो किंवा पुरावे मागे सोडून जातो. त्यामुळे तो चोर अलगद पोलिसांच्या तावडीत सापडतो. वसईत अशाच एका चोराला पोलिसांनी पकडले आहे.

वसई : चोरी करुन चोर पळून गेल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांची खूप दमछाक होते. परंतु अनेकदा चोरी करताना चोर काही चुका करतो किंवा पुरावे मागे सोडून जातो. त्यामुळे तो चोर अलगद पोलिसांच्या तावडीत सापडतो. वसईत अशाच एका चोराला पोलिसांनी पकडले आहे. हा चोर चोरी करुन पळून जाताना चोरीच्या ठिकाणी त्याचा मोबाईल विसरुन गेला. या मोबाईलच्या आधारावर अवघ्या काही तासातच पोलिसांनी या भुरट्या चोराला जेरबंद केले आहे. वसईतल्या माणिकपूरमधील भवानी मोबाईल शॉपमध्ये हा चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आला. दुकानात तो वेगवेगळ्या वस्तू पाहू लागला. हेडफोन्स दाखवा, ब्लूटूथ दाखवा, मोबाईल दाखवा असे बहाणे करून त्याने दुकानदाराला बोलण्यात आणि कामात गुंतवले. आपल्या जास्तीत जास्त वस्तू विकल्या जातील या आशेमुळे दुकानदारही त्याला वस्तू दाखवू लागला. दुकानदार वस्तू दाखवण्यात, कपाटातून वस्तू काढण्यात व्यस्त असताना हा चोर दुकानाच्या गल्ल्यातून पैसे चोरुन पसार झाला. दुकान मालकाने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु चोर काही त्याच्या हाती लागला नाही. परंतु म्हणतात ना चोर चोरी केल्यावर एखादा पुरावा मागे ठेवून जातोच. तसा हा चोर त्याचा मोबाईल दुकानाच्या काउंटरवरच विसरुन गेला. त्यामुळेच तो पोलिसांच्या जाळयात अडकला. चोर पळून गेल्यानंतर दुकान मालकाने पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. चोराचा मोबाईल माणिकपूर पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यानंतर पोलिसांनी त्या मोबाईलच्या आधारे काही तासातच चोराला अटक केली आणि त्याच्याकडून चोरीचे 18 हजार रुपये वसूल केले. या चोराने दुकानाच्या गल्ल्यातून साधारण 28 ते 30 हजार रुपये चोरले होते. पण या पठ्ठ्याने चोरी केल्यानंतर काही तासात 10 हजार रुपये खर्च केले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Raigad Crime News: प्रसूतीकळांनी विव्हळणाऱ्या महिलेकडे दुर्लक्ष, डॉक्टरकडून नर्सला छत्रीने मारहाण; पेण उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
प्रसूतीकळांनी विव्हळणाऱ्या महिलेकडे दुर्लक्ष, डॉक्टरकडून नर्सला छत्रीने मारहाण; पेण उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget