एक्स्प्लोर

कॉलेजची फी भरण्याच्या चिंतेतून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

कॉलेजची फी भरण्याच्या चिंतेतून विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार वसमत तालुक्यातील आसेगाव येथे घडली आहे. भीमाशंकर भालेराव असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.

हिंगोली : कॉलेजची फी भरण्याच्या चिंतेतून विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार वसमत तालुक्यातील आसेगाव येथे घडला आहे. भीमाशंकर भालेराव असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. प्रवेश नाकारलेल्या शिक्षकांना भीमाशंकरने आत्महत्येचा इशाराही दिला होता.

भीमाशंकर वसमत तालुक्यातील श्री चतुर्मुखी विनायक शिक्षण प्रसारक मंडळ आसेगाव संचालित चतूरमुखी विनायक माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय येथील बारावी (कला) शाखेचा विद्यार्थी आहे. काही कारणास्तव गेल्या वर्षी तो बारावीची परीक्षा देऊ शकला नव्हता. यावर्षी पुन्हा अॅडमिशन घेण्यासाठी तो कॉलेजला गेला असता त्याला प्रवेश नाकारण्यात आला.

भीमशंकरने प्रवेश न मिळण्याबाबत विचारणा केली असता, कॉलेजमध्ये आधीच प्राध्यापक कमी आहेत. तसेच प्रवेश घ्यायचा असेल तर अधिक पैसे भरावे लागतील, असं त्याला सांगण्यात आलं. मात्र घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे भीमाशंकरला अतिरिक्त पैसे भरणे शक्य नव्हते.

कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे कुठून आणणार आणि प्रवेश नाही मिळाला तर वर्ष वाया जाणार या चिंतेत भीमाशंकरने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने एक व्हिडीओ तयार केला आणि त्यानंतर थेट जवळील विहिरीत उडी घेतली.

सुदैवाने भीमाशंकरला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. भीमाशंकरवर सध्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वसमत पोलीस पुढील तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑगस्ट 2026 | बुधवार

Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास

विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद

Embed widget