एक्स्प्लोर

ठाण्यात सुलभ प्रसुतीसाठी चक्क जनावराच्या औषधांचा वापर!

याप्रकरणी लाईफकेअर मेडिकोचे भागीदार रवींद्र शिरोळे, फार्मासिस्ट ललिता झिंझाड आणि औषध वितरक कंपनी मेसिन रेमिडीज इंडिया यांच्याविरोधात नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ठाणे : सुलभ प्रसुतीसाठी जनावरांसाठी वापरलं जाणारं औषध माणसांसाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातल्या पाचपाखाडी भागात उघडकीस आला आहे. जनावरांसाठी वापरल्या जाणार्‍या ऑक्सिटोसिन या औषधाची बिलाशिवाय खरेदी करुन त्याची विक्री मानवी रुग्णांसाठी केली जात असल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील आधार रुग्णालयात 19 सप्टेंबर रोजी प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेसाठी या औषधाची विक्री झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी लाईफकेअर मेडिकोचे भागीदार रवींद्र शिरोळे, फार्मासिस्ट ललिता झिंझाड आणि औषध वितरक कंपनी मेसिन रेमिडीज इंडिया यांच्याविरोधात नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. झाडाझडतीत ऑक्सिटोसिन इंजेक्शन आढळलं! अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांनी 24 ऑक्टोबर रोजी या मेडिकलची तपासणी केली. या तपासणीत प्राण्यांसाठी वापरलं जाणारं मेसिन रेमिडीज इंडिया कंपनीचं ऑक्सिटोसिन इंजेक्शन आढळलं. महत्त्वाचं म्हणजे प्राण्यांसाठी वापरायचं असा उल्लेख असतानाही या औषधाची विक्री आधार रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेसाठी करण्यात आली. ऑक्सिटोसिनचा वापर कशासाठी? जनावरांनी दूध जास्त द्यावं यासाठी हे औषध वापरलं जातं. परंतु हे इंजेक्शन महिलांच्या प्रसुतीसाठी बेकायदेशीररीत्या वापरलं जात आहे. या इंजेक्शनमुळे महिलेला कळा कमी येतात आणि प्रसुती लवकर होते, असं म्हटलं जातं. दिशाभूल केल्याने कंपनीवरही गुन्हा या औषधाचं उत्पादन नवी दल्लीतील मेसिन रेमिडीज इंडिया कंपनीत करण्यात आली आहे. लाईफकेअर मेडिकोने हे इंजेक्शन ठाण्याच्या श्री जैन फार्मामधून खरेदी केलं होतं. तर त्यांनी हे औषध कामोठ्याच्या युनायटेड फार्मामधून विकत घेतलं होतं. हे औषध जनावरांसाठी असल्याचा स्पष्ट उल्लेख बाटलीवर आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने हे औषध घ्यावं, अशीही सूचना दिली आहे. त्यामुळे कंपनीने गोंधळ निर्माण करुन  दिशाभूल केल्याने, कंपनीचे संचालक तसंच इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार

108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा

चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार

मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल

झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात

अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर

Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'

Embed widget