एक्स्प्लोर

आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या शिक्षकांच्या पगारात कपात

अहमदनगर जिल्हा परिषदेत शनिवारी आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या सर्वेक्षणानुसार जे कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करत नसतील, अशा शिक्षकांच्या वेतनातील तीस टक्के वेतन संबंधित शिक्षकांच्या आई-वडिलांच्या खात्यावर जमा करण्याचा अनोखा निर्णय घेण्यात आला आहे.

अहमदनगर : आपल्या आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षकांच्या पगारात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीत शुक्रवारी घेण्यात आला. तसंच ज्या शिक्षकांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाहीत, त्यांच्या सुविधा काढून घेणार असल्याचा ठरावही मांडण्यात आला. अहमदनगर जिल्हा परिषदेत शनिवारी आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या सर्वेक्षणानुसार जे कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करत नसतील, अशा शिक्षकांच्या वेतनातील तीस टक्के वेतन संबंधित शिक्षकांच्या आई-वडिलांच्या खात्यावर जमा करण्याचा अनोखा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क, शाळा संलग्न शुल्क अहमदनगर जिल्हा परिषद भरणार आहे. ज्या शिक्षकांची मुले जिल्हा परिषद शाळेत नाहीत, त्यांचे समुपदेशन करुन त्यांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केले जाईल. पुढील शैक्षणिक वर्षात जे शिक्षक असे करणार नाहीत, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घेण्यावरही समितीत निर्णय घेण्यात आला. सोबतच जिल्ह्यातील वीस शाळा खोल्यांसाठी खासदार, आमदारांना निधी देण्याची विनंती करण्याचा ठराव घेण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर

'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती

मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 25 December 2024: ABP MajhaDevendra Fadnavis on Manoj Jarange : आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाहीABP Majha Headlines : 08 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सPune Church History Christmas 2024 :कसबा पेठ ते क्वार्टर गेट; पुण्यातील चर्चचा रंजक इतिहास ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका

पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!

गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे

Embed widget