एक्स्प्लोर

टी 1 वाघिणीच्या बछड्यांना वाघासह वन्य प्राण्यांचा धोका

टी 2 वाघ 11 महिन्यांच्या बछड्यांवर हल्ला करु शकतो, अशीही माहिती वन विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

यवतमाळ : यवतमाळच्या जंगलातील टी 1 वाघिणीला ठार मारल्यानंतर वन विभागाचं पथक तिच्या दोन बछड्यांचा शोध घेत आहे. बोराटीच्या जंगलात काल शूटर नवाब शापात अली खान यांचा पुत्र असगर अली खानने तिला बंदुकीची गोळी घालून ठार मारलं होतं. टी 1 वाघीण जिवंत असताना बछड्यांना शिकार मिळवताना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागत नव्हता. तसेच अन्य वन्य प्राण्यांचाही त्यांना धोका नव्हता. आता मात्र टी 1 सोबत राहणारा  टी 2  नावाचा नर वाघ आहे. भविष्यात त्याला त्याचे बछडे प्रतिस्पर्धी म्हणून आव्हान देऊ शकतात.  म्हणून टी 2 वाघ या 11 महिन्यांच्या बछड्यांवर हल्ला करु शकतो, अशीही माहिती वन विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. इतरही वन्य प्राणी या भागात आहेत. त्यांच्याकडूनही या छोट्या बछड्यांवर हल्ला केला जाऊ शकतो. त्यामुळे वनविभागाचे पथक हे आठ-आठच्या समूहाने बोराटी-राळेगाव मार्गावर असलेल्या तिन्ही पुलांजवळ सर्च मोहीम करत आहेत. वाघिणीचे बछडे सध्या आपल्या आईच्या शोधात इतरही ठिकाणी जाऊ शकतात. तसेच अन्नासाठी भटकंती करु शकतात. त्यामुळे वन विभागाचे पथक सध्या बोराटी परिसरातील नाला परिसरात शोध घेत आहेत. सात किंवा आठ जणांच्या पथकांमध्ये हे जंगलात शिरुन पथक पगमार्क शोधत आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना बेशुद्ध करुन कसं जेरबंद करता येईल, या दृष्टीने ही मोहीम सुरु केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget