एक्स्प्लोर

Sharad Pawar : शरद पवारांच्या घरावरील आंदोलन प्रकरणी लातूर येथील तीन जणांना अटक

ST Worker Protest : मुंबई पोलिसांनी शरद पवार यांच्या घरावर केलेल्या आंदोलनामध्ये ज्या 109 आंदोलकांना अटक केली आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानी एसटीच्या विलीनीकरणासाठी आंदोलन केले. याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 107 आंदोलकांना मुंबईत अटक करण्यात आली. यामध्ये लातूरचे बडतर्फ एसटी कर्मचारी अभिषेक पाटील यांच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे.

मुंबईमध्ये  राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्या घरावर एसटी आंदोलकांनी चप्पल फेक करत आंदोलन केले. लातूरचे बडतर्फ असलेले आंदोलक कर्मचारी अभिषेक पाटील,औसा आगाराचे बडतर्फ लिपिक अशोक जावके आणि लातूर आगाराचे वाहक दीपक जगदाळे सहभाग असल्याचे समजते. लातूरचे आंदोलक अभिषेक पाटील व अन्य दोघांना मागील तीन महिन्यापूर्वीच एसटी प्रशासनाने बडतर्फ केले असल्याचे लातूर प्रशासनाने सांगितले आहे. मुंबई पोलिसांनी शरद पवार यांच्या घरावर केलेल्या आंदोलनामध्ये ज्या 109 आंदोलकांना अटक केली आहे. त्यामध्ये अभिषेक पाटील आणि अन्य दोन अशा तिघांचा समावेश असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

अभिषेक पाटील हा लातूर येथील एस टी कर्मचारी कालच्या आंदोलनमध्ये सहभागी होता पोलिसांनी त्यास अटक केली. लातूर येथील औसा रोड भागात तो राहतो.अभिषेक पाटील यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. वृद्ध आई घरी असते. पत्नी आणि मुले बरोबर राहत नाहीत. मागील काही वर्षांपासून वेगळे राहत आहेत अभिषेक पाटील आक्रमक आंदोलन करतात. ते लातूर डेपोमध्ये वाहतूक नियंत्रक पदावर काम करत होते मात्र संप काळातील आंदोलन मुळे बडतर्फ करण्यात आले आहे. अभिषेक पाटील कोणत्याही संघटनेत कधीच सक्रिय नव्हते मात्र संप काळात ते आक्रमक झाले आहेत. याच कारणामुळे संप काळात त्याच्यावर लातूर येथे तीन गुन्हे दाखल आहेत

दीपक जगदाळे हा कर्मचारी लातूर जिल्ह्यातील चापोलीचा रहिवासी आहे. दीपक जगदाळे लातूर डेपो मध्ये वाहक पदावर कार्यरत होते. संप काळातील आक्रमक भूमिकेमुळे बडतर्फ करण्यात आले आहे. भाई जगताप यांच्या इंटकमध्ये कार्यरत होते. मात्र संप काळातील भूमिकेमुळे संघटनेतून बाहेर करण्यात आले आहे. अशोक जावके हे औसा डेपो मध्ये लिपिक आहेत हे ही काल आंदोलनात होते यांना ही अटक झाली आहे. संप काळातील आक्रमक भूमिकेमुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’
डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’
Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget