एक्स्प्लोर

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढलेत की, ते आता वेडे झालेत : रावते

औरंगाबाद शहरामध्ये बससेवा सुरु करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या दरम्यान करार करण्यात आला. या कराराअंतर्गत येत्या डिसेंबरपासून औरंगाबाद शहरात 100 बस धावणार आहेत.

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढलेत, की ते आता वेडे झालेत, असे अजब विधान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. ते औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते. रावते नेमकं काय म्हणाले? एसटी महामंडळाचे अनेक प्रश्न आहेत, पगाराचे प्रश्न आहेत, कामाचे प्रश्न आहेत, असे पत्रकारांनी विचारल्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते उत्तर देताना अगदी अहंकारी भाषेत म्हणाले, “कुणी सांगितलं, कुठल्या सालात जगता आपण? कुठल्या सालात जगता आपण एवढंच विचारलं मी तुम्हाला. कारण कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेत, आणि ते एवढे वाढलेत की तेच आता वेडे झालेत. आणि हे मी अधिकृत बोलतोय.” औरंगाबाद शहरामध्ये बससेवा सुरु करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या दरम्यान करार करण्यात आला. या कराराअंतर्गत येत्या डिसेंबरपासून औरंगाबाद शहरात 100 बस धावणार आहेत. हा करार राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाचा तोटा भरुन काढण्यासाठी एसटी महामंडळ लवकरच रेल्वेप्रमाणे मालवाहतूक करणार असल्याचं म्हटले आहेत. VIDEO : दिवाकर रावते नेमकं काय म्हणाले? दिवाळीत प्रवाशांच्या खिशाला कात्री दरम्यान, दुसरीकडे दिवाळी सणादरम्यान एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून एसटीच्या भाड्यात 10 टक्के वाढ करण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून 20 नोव्हेंबरपर्यंत ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. महसूल वाढीच्या उद्देशानं ही भाडेवाढ दरवर्षी लागू करण्यात येते. तसे अधिकारच राज्य परिवहन प्राधिकरणानं व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत. त्याप्रमाणं दरवर्षी 10, 15, 20 टक्क्यांनी सेवानिहाय भाडेवाढ लागू करण्यात येतेय, यंदा मात्र सर्व सेवांसाठी 10 टक्के अशी एकसमान भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget