एक्स्प्लोर

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांचं विष प्राशन

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. सर्व शेतकरी बाळापूर तालुक्यातील आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शेती गेल्यानंतर मोबदला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.

अकोला : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केलं आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. सर्व शेतकरी बाळापूर तालुक्यातील आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शेती गेल्यानंतर मोबदला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. साजिद इकबाल शेख मेहमूद, अब्जल रंगारी, मुरलीधर राऊत, अर्चना टकले, आशिष हिवरकर, अबरार अहेमद रोशन अहमेद अशी या शेतकऱ्यांची नावं आहेत. विषप्राशन केल्यानंतर या शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. सर्व शेतकऱ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कक्षात त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला आहे. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. हे सर्व शेतकरी बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी, शेळद आणि व्याळा गावातील आहेत. धुळे-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या स्तारीकरणात या सर्वांची शेती गेली आहे.
मात्र, या सर्व शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांचा सरकारसोबत संघर्ष सुरू आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळणार नसल्याचं पत्र दिलं आहे. त्यामूुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर त्यांच्या कक्षात विष प्राशन केलं.  उद्या अकोल्यात मुख्यमंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
Beed News : ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, सुरेश कुटेंच्या 1000 कोटीच्या मालमत्तेवर टाच
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, सुरेश कुटेंच्या 1000 कोटीच्या मालमत्तेवर टाच
Ratan Tata Dog : दिलदार टाटांच्या दयाळूपणावर लाडक्या गोवाची निष्ठा अपरंपार, दिवसभर अन्नाला शिवलं नाही, पार्थिवाजवळच बसून राहिला!
दिलदार टाटांच्या दयाळूपणावर लाडक्या गोवाची निष्ठा अपरंपार, दिवसभर अन्नाला शिवलं नाही, पार्थिवाजवळच बसून राहिला!
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील पहिला नराधम सापडला? महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील पहिला नराधम सापडला? महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Krushi Vision : शेतीचं भविष्य; भविष्यातली शेती आणि तंत्रज्ञान : ABP MajhaMajha Krushi Vision : बळीराजाच्या समृद्धीसाठी कोणतं धोरण? धनंजय मुंडे Exclusive : ABP MajhaNavi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची भारतीय वायु दलातर्फे चाचणीSanjay Raut Full PC : सगळे मिस्टर फॉर्टी परसेंट आहेत; राज्याला लुटा आणि दिल्लीत पाठवा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
Beed News : ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, सुरेश कुटेंच्या 1000 कोटीच्या मालमत्तेवर टाच
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, सुरेश कुटेंच्या 1000 कोटीच्या मालमत्तेवर टाच
Ratan Tata Dog : दिलदार टाटांच्या दयाळूपणावर लाडक्या गोवाची निष्ठा अपरंपार, दिवसभर अन्नाला शिवलं नाही, पार्थिवाजवळच बसून राहिला!
दिलदार टाटांच्या दयाळूपणावर लाडक्या गोवाची निष्ठा अपरंपार, दिवसभर अन्नाला शिवलं नाही, पार्थिवाजवळच बसून राहिला!
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील पहिला नराधम सापडला? महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील पहिला नराधम सापडला? महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
Jayant Patil on Mahayuti : बुडत्याला काडीचा आधार! अवघ्या काही मिनिटांत 86 निर्णय घेतले ही त्रिकूट सरकारची अगतिकता; जयंत पाटलांचा हल्लाबोल
बुडत्याला काडीचा आधार! अवघ्या काही मिनिटांत 86 निर्णय घेतले ही त्रिकूट सरकारची अगतिकता; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Abu Salem : कुख्यात गँगस्टर अबू सालेमची कारागृहात भेट घेणारे दोघे एटीएसच्या ताब्यात, तब्बल 20 तासांपासून चौकशी, नाशिकमध्ये खळबळ
कुख्यात गँगस्टर अबू सालेमची कारागृहात भेट घेणारे दोघे एटीएसच्या ताब्यात, तब्बल 20 तासांपासून चौकशी
Abhijit Patil : पहिल्यांदा पुण्यात भेट झाल्यानंतर आता थेट 'सिल्व्हर ओक'वर! माढासाठी अभिजित पाटील दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला
पहिल्यांदा पुण्यात भेट झाल्यानंतर आता थेट 'सिल्व्हर ओक'वर! माढासाठी अभिजित पाटील दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला
Pankaja Munde Beed: भगवान गडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी, धनुभाऊ पहिल्यांदाच पंकजाताईंसोबत व्यासपीठावर
भगवान गडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी, धनुभाऊ पहिल्यांदाच पंकजाताईंसोबत व्यासपीठावर
Embed widget