एक्स्प्लोर

मुंबई-अहमदाबाद हायवेवर तीन वाहनांचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कारसमोर बाईकस्वार आल्यामुळे तीन वाहनांचा अपघात घडून सहा जणांना प्राण गमवावे लागल्याची माहिती आहे

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. भरधाव कारसमोर अचानक बाईकस्वार आल्यामुळे तीन गाड्यांचा भीषण अपघात झाला. आंबोली भागात दोन कार आणि एका बाईकमधे अपघात होऊन सहा जणांना प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कारसमोर बाईकस्वार आल्यामुळे हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त शहा कुटुंब हे मुंबईतील कांदिवली भागातील रहिवासी होते. महामार्गावर हॉटेल चालक आणि पेट्रोल पंप चालक यांच्या फायद्यासाठी अनेक अनधिकृत कट तयार करण्यात आले असून अशाच एका अनधिकृत कटच्या ठिकाणी बाईकस्वार समोर आल्याने हा अपघात घडला आहे. अशा ठिकाणी अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, मात्र महामार्ग प्रशासन आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे VIDEO | लोकांची बघ्याची भूमिका अपघातग्रस्ताच्या जीवावर | औरंगाबाद | एबीपी माझा मृतांची नावे 1) प्रतिभा परिमल शहा (70 वर्षे) (रा. कांदिवली) 2) राकेश परिमल शहा (50 वर्षे) (रा. कांदिवली) 3) आकाश चव्हाण (42 वर्षे) (रा. कांदिवली) 4) नवनाथ रमाकांत नवले (25 वर्षे) (रा. मोखाडा) 5) बी डी जाधव (57 वर्षे) (रा. पनवेल) 6) दिलीप चंदने जखमींची नावे 1) जिनल शहा (24 वर्षे) (रा. कांदिवली) 2) नारायण सुपे (45 वर्षे) (रा. मोखाडा) मयत बी डी जाधव हे मनोर येथील सूर्या प्रकल्पामधे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Embed widget