एक्स्प्लोर

Amravati News : शिवशाही बसचा भीषण अपघात; 25 पेक्षा अधिक प्रवाशी जखमी, एकाच जागीच मृत्यू 

Amravati Shivshahi Bus Accident : अमरावतीतून (Amravati News) एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. यात अमरावती - नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झालाय.

Amravati News अमरावती : अमरावतीतून (Amravati News) एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. यात अमरावती - नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झालाय. अमरावतीच्या नांदगाव पेठ टोल नाक्याजवळील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ ही अपघाताची घटना घडलीय. यात 25 पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाले असल्याची माहिती पुढे आली आहे. तर त्यातील एका प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येतंय. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. तर जखमी प्रवाश्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. 

25 पेक्षा अधिक प्रवाशी जखमी, एकाच जागीच मृत्यू 

हाती आलेल्या माहितीनुसार ही शिवशाही बस नागपूरवरून अकोलाकडे जात होती. दरम्यान, रस्त्यावर अचानक एक गाय आल्याने या गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चलकाचे  बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस पलटी झालीय. या बसमध्ये 25 पेक्षा अधिक प्रवाशी होते, ते जखमी झाले आसून एका प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याचीही माहिती पुढे आली आहे. या अपघतामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. तर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या  रांगा लागल्याचेही बघायला मिळाले आहे. 

चिमूकल्याच्या गुप्तांगावर दिले गरम चाकूने चटके

वसईतील एका सावत्र आईनेच दोन लाहानग्यावर घरात अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. यात घरातील भांडी घासणे, फरशी पुसणे, झाडू मारणे यासाठी सावत्र आईने दोन अल्पवयीन मुलावर लोखंडी पकडीने, पोळी लाटण्याच्या लाटण्याने मारहाण केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एका 7 वर्षाच्या मुलाच्या गुप्तांगावर गरम चाकूने चटके दिल्याचा प्रकार देखील घडला आहे. ही घटना वडिलांना कळल्यावर वडीलांनीच सावत्र आई विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला  आहे. त्यामुळे आता राज्यातील शाळेपाठोपाठ रहात्या घरात ही अल्पवयीन मुलं असुरक्षित असल्याचे वसईच्या वालीव येथील घटनेवरून समोरं आले आहे.

खासगी बालिका आश्रमात चिमुरडीला चटके

वसईच्या अत्याचार प्रकरणाप्रमाणेच भिवंडीत देखील असाच एक प्रकार उजेडात आला आहे. यात एका खासगी बालिका आश्रमात चिमुरडीला चटके दिल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आलाय. खासगी बालिका आश्रमात चिमुरडीला चटके देऊन छळाचा प्रकार उघडकीस आलाय.  शोभा आश्रम असे खाजगी बालिका आश्रमचे नाव आहे. पीडीतेच्या आजीच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं
शेअर मार्केट गुंतवणूक सल्ला देणाऱ्या वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ethiopian Airlines Accidents : इथिओपियात विमान दुर्घटनाग्रस्त, 157 ठारABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 29 December 2024Navi Mumbai : मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार,सिडकोचा महत्वाकांक्षी प्रकल्पWalmik Karad Profile : कोण आहेत वाल्मीक कराड? आतापर्यंतचा इतिहास काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं
शेअर मार्केट गुंतवणूक सल्ला देणाऱ्या वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
Shani Dev : पुढचे 89 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
पुढचे 89 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget