Shiv Sena MLA Disqualification Case : ठाकरे गटाच्या वकिलांचे बाऊन्सर, भरतशेठ गोगागवलेंचे सिक्सर; उलट तपासणीत तुफान फटकेबाजी

Shiv Sena MLA Disqualification Case : ठाकरे गटाच्या 15 आमदारांना कसा व्हीप बजावला? शिंदे गटाचे भरत गोगावले यांची उलट तपासणी सुरू
MLA Disqualification Case : शिंदे गटाचे प्रतोद असलेले भरत गोगावले यांची उलट तपासणी ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत यांनी घेतली. त्याआधी शिंदे गटाचे वकील अॅड. अनिल साखरे यांनी साक्ष नोंदवली.
Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी (MLA Disqualification Case ) सध्या वेगवान घडामोडी सुरू आहेत. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांच्या वकिलांना आजच साक्षीदारांची उलट तपासणी पूर्ण




