Shiv Sena MLA Disqualification : ठाकरेंच्या वकिलांची गुगली, शिंदेंच्या आमदाराचा बचावात्मक पवित्रा; शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत आज काय झाले?

Shiv Sena MLA Disqualification Case
MLA Dilip Lande : ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी झाल्यानंतर आजपासून ठाकरे गटाचे वकील अॅड. कामत यांच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू झाली आहे.
Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी (Shiv Sena Mla Disqualification case ) नागपूर विधीमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू झाली आहे. आजपासून शिवसेना ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत




