एक्स्प्लोर

किरीट सोमय्यांची कृती भाजपला मान्य आहे का? विनायक राऊतांचा प्रश्न 

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ) यांची कृती भाजपला मान्य आहे का? असा प्रश्न शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

Vinayak Raut : "तक्रार करणं तुमचा अधिकार असून केलेल्या तक्रारीची शहानिशा करण्याचे काम प्रशासनाचे आहे. प्रशासन दोषींवर कारवाई करेल. परंतु, तुम्ही स्वतःच्या हातात कायदा घेत हातोडा घेऊन दापोलीला निघाला आहात. ते तुम्हाला सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला शोभणारं कृत्य आहे का? भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ) ज्या सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम करतात, त्यांनी आधी या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, असे आवाहन करत, तुम्ही  कायदा हातात घेऊ शकता का? आणि सोमय्यांची ही कृती भाजपला मान्य आहे का? असा प्रश्न शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

किरीट सोमय्या आज दापोली दौऱ्यावर होते. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यात यावे म्हणून सोमय्या आज दापोलीत दाखल झाले होते. सोमय्या यांच्या या दौऱ्यावरू विनायक राऊत यांनी भापवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "कोकणामध्ये सध्या सणासुदीचे दिवस आहेत. आज पालख्या घरोघरी जातात. शिवाय गावागावांमध्ये पालक्या फिरत आहेत. त्यामुळे कोकणात आनंदाचं वातावरण आहे. दोन वर्षाच्या कोरोना महामारीनंतर कोकणामध्ये हे वातावरण निर्माण झालं आहे. परंतु, अशा, वेळी कोकणी लोकांच्या आनंदात विरजण टाकायचं आणि राडा निर्माण करणे भाजपला मान्य आहे का? याच उत्तर त्यांनी द्यावं."

विनायक राऊत म्हणाले, " किरीट सोमय्या यांना मारण्याचा कट केला असेल तर अजून एक पेन ड्राईव्ह पोलिसांकडे आणि केंद्राच्या एजन्सीकडे द्या व त्याची शहानिशा करून घ्या. उगाच कांगावा करायचा की, मला मारण्याचा कट करत आहेत. खरच मारण्याचा कट असेल तर त्यांच्यावर कारवाई करा. तुम्हाला कोणी अडवले नाही. परंतु, केवळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. स्वतः बद्दल सहानुभूती निर्माण करायची आणि कायद्याचा भंग करून पुन्हा आरोळ्या ठोकण्याचा हा धंदा त्यांनी सोडून द्यावा."

महत्वाच्या बातम्या

Kirit Somaiya :  पुढच्या आठवड्यात आणखी तिघांवर कारवाई ; किरीट सोमय्यांचा सुप्रिया सुळेंना इशारा 

Sanjay Kadam : कोकणातल्या महाविकास आघाडीमध्ये 'सूर्याजी पिसाळ', शिवसेनेच्या संजय कदमांचा रोख नेमका कोणावर?

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा दापोली दौरा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिल्या नोटीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget