एक्स्प्लोर

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवारच, कार्य समितीत एकमताने ठराव मंजूर 

Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादीच्या  (NCP) अध्यक्षपदी पुन्हा बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्य समितीत एकमताने ठराव मंजूर झाला.

मुंबई : राष्ट्रवादीच्या  (NCP) अध्यक्षपदी शरद पवार (Sharad Pawar) यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्य समितीत एकमताने ठराव मंजूर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी अधिवेशन दिल्लीत ताल कटोरा स्टेडियम येथे आज पार पडले. या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. 

आज कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत आदरणीय शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वात या देशामध्ये पुरोगामी, धर्मनिरपेक्ष  सर्वसमावेशक विचारांचा प्रसार करू व भारतीय लोकशाही बळकट करू, असे ट्विट विकांत वरपे यांनी केले आहे. 

राष्ट्रवादीच्या दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत शरद पवार यांची सर्वानुमते राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात पक्षाचा नव्या राष्ट्रीय अध्यक्षाबद्दल ठराव मांडण्यात आला. या ठरावाला सर्व सदस्यांनी एकमताने मंजूरी देण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच आज कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.  

महत्वाच्या बातम्या

Nitish Kumar Meets Sharad Pawar: नितीश कुमार यांनी घेतली शरद पवार यांची भेट, 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर झाली चर्चा? 

बारामतीचा गड उध्वस्त करणं इतकं सोपं वाटतं का?, निलेश लंकेंचं बारामती दौरा करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL गाजवली, आता 4 अनकॅप्ड भारतीय वेगवान टीम इंडियामध्ये मिळू शकते जागा
IPL गाजवली, आता 4 अनकॅप्ड भारतीय वेगवान टीम इंडियामध्ये मिळू शकते जागा
Lok Sabha Elections 2024 : अमिताभ बच्चन यांनी राजकारण का सोडलं? स्वत:च सांगितलं कारण
अमिताभ बच्चन यांनी राजकारण का सोडलं? स्वत:च सांगितलं कारण
Rahul Gandhi on PM Modi : अदानी-अंबानी टेम्पोने पैसा देतात तुमचा व्यक्तिगत अनुभव आहे का? ईडी, सीबीआय पाठवून चौकशी करा; राहुल गांधींचा पलटवार
'अदानी-अंबानी टेम्पोने पैसा देतात तुमचा व्यक्तिगत अनुभव आहे का? ईडी, सीबीआय पाठवून चौकशी करा'
T20 World Cup 2024: चहल की अक्षर पटेल ? टी20 वर्ल्ड कप तिसरा फिरकी गोलंदाज कोण?
T20 World Cup 2024: चहल की अक्षर पटेल ? टी20 वर्ल्ड कप तिसरा फिरकी गोलंदाज कोण?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज: 07 PM : 08 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 08 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 7 PM : 08 May 2024Vare Nivadnukiche Superfast News 07PM : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 08 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL गाजवली, आता 4 अनकॅप्ड भारतीय वेगवान टीम इंडियामध्ये मिळू शकते जागा
IPL गाजवली, आता 4 अनकॅप्ड भारतीय वेगवान टीम इंडियामध्ये मिळू शकते जागा
Lok Sabha Elections 2024 : अमिताभ बच्चन यांनी राजकारण का सोडलं? स्वत:च सांगितलं कारण
अमिताभ बच्चन यांनी राजकारण का सोडलं? स्वत:च सांगितलं कारण
Rahul Gandhi on PM Modi : अदानी-अंबानी टेम्पोने पैसा देतात तुमचा व्यक्तिगत अनुभव आहे का? ईडी, सीबीआय पाठवून चौकशी करा; राहुल गांधींचा पलटवार
'अदानी-अंबानी टेम्पोने पैसा देतात तुमचा व्यक्तिगत अनुभव आहे का? ईडी, सीबीआय पाठवून चौकशी करा'
T20 World Cup 2024: चहल की अक्षर पटेल ? टी20 वर्ल्ड कप तिसरा फिरकी गोलंदाज कोण?
T20 World Cup 2024: चहल की अक्षर पटेल ? टी20 वर्ल्ड कप तिसरा फिरकी गोलंदाज कोण?
RCB Qualification Scenario: हैदराबाद-लखनौमधील सामना गमावेल तो...., चेन्नईचाही पराभव,आरसीबीचं नवं समीकरण
RCB Qualification Scenario: हैदराबाद-लखनौमधील सामना गमावेल तो...., चेन्नईचाही पराभव,आरसीबीचं नवं समीकरण
Gaurav More Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये मानापमान नाट्य? गौरव मोरेने सांगितलं शो सोडण्याचे कारण...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये मानापमान नाट्य? गौरव मोरेने सांगितलं शो सोडण्याचे कारण...
Weather Report : हैदराबाद-लखनौ सामन्यात पावसाचा 'खेळ'? सामना रद्द झाल्यास...
Weather Report : हैदराबाद-लखनौ सामन्यात पावसाचा 'खेळ'? सामना रद्द झाल्यास...
Govinda Krishna Controversy : भाचा कृष्णावर 'या' कारणांनी नाराज आहे गोविंदा; त्याने वारंवार...
भाचा कृष्णावर 'या' कारणांनी नाराज आहे गोविंदा; त्याने वारंवार...
Embed widget