एक्स्प्लोर

धक्कादायक! कोल्हापूरच्या हातकणंगलेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 61 वर्षीय संशयितावर गुन्हा दाखल 

कोल्हापूर मधील हातकणंगले येथे 61 वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शरीर संबंध ठेऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. संशयीत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

कोल्हापूर : हातकणंगले येथील दर्गा परीसरात राहणाऱ्या 61 वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शरीर संबंध ठेऊन अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आले. नंदकुमार चंद्रकांत निगवे असे संशयीत आरोपीचे नाव असून या घटनेबाबत हातकणंगले शहरात संतापाची लाट पसरली आहे. 

आरोपी निगवे हा पीडित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकाच्या संपर्कातील होता. याचाच गैरफायदा घेत जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केले. यातून पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली होती. याबाबात मुलीने सांगली येथील संजयनगर पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी विरोधात फिर्याद दिली होती. घटनेचा तपास करून हातकणंगले पोलिसांनी निगवे याला अटक केली आहे. 

संशयीत आरोपी निगवे याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. निगवे याच्या विरोधात याआधी देखील अनेक तक्रारी झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी त्याची गावातून धिंड देखील काढण्यात आली होती. 

चित्रा वाघ यांच्याकडून प्रश्न उपस्थित 
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. "हातकणंगले इथं नंदकुमार चंद्रकांत निगवे या नराधमानं अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार केला. त्यातून मुलगी गर्भवती राहिलीय, पोलिस यंत्रणा फक्त धनदांडग्यांसाठी राबतीये का? सततच्या घटना घडताहेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना आपला जिल्हा सुद्धा सुरक्षित ठेवता आला नाही", असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे. 

महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑगस्ट 2026 | बुधवार

Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद

इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत

Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Embed widget