एक्स्प्लोर

TET Exam Scam: सात हजार आठशे शिक्षक बोगस पद्धतीनं पात्र, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची माहिती

TET Exam Scam: शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय.

TET Exam Scam: शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन उतीर्ण केल्याचं सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय. याप्रकरणात पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांनी (Amitabh Gupta) महत्वाची माहिती दिलीय. टीईटी परिक्षेत सात हजार आठशे शिक्षक बोगस पद्धतीने पात्र झाल्याचे स्पष्ट झालंय.  त्यांची माहिती राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेला दिली जाईल. तसेच या घोटाळ्यात सहभागी असलेल्या व्यक्तींनाही अटक करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, 2019- 2020 च्या टीईटी परिक्षेत सात हजार 800 शिक्षक बोगस पद्धतीने पात्र झाल्याचे स्पष्ट झालंय. त्यांची माहिती राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेला दिली जाईल. त्यांच्यावर पुढची कारवाई शिक्षण परिषदेकडून होईल. परंतु, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या आणखी व्यक्तींना येत्या काही दिवसांत अटक होईल. यात काही एजंट्स आहेत. तर, काही अधिकारी आहेत. पेपर फुटीत आणि परिक्षा भरती घोटाळ्यात अटक आरोपींची संख्या चाळीस पर्यंत पोहचलीय, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिलीय. 

दत्तात्रय जगताप काय म्हणाले?
सायबर पोलीसांच्या तपासात निष्पन्न सात हजार आठशे शिक्षक बोगस पद्धतीनं भरती झाल्याचं उघड झालंय. हे सात हजार आठशे शिक्षक जर भरती झाले असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांना पदमुक्त केलं जाईल. 2013 पासून टीईटी परिक्षेत घोटाळा झाल्याचा संशय आहे. त्यामुळं राज्यभरातून शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी मागविण्यात आली आहेत. आतापर्यंत 6 हजार 700 प्रणामपत्र जमा झाली. या सहा हजार सातशे शिक्षकांपैकी जे शिक्षक बोगस पद्धतीनं भ्रती झाले असतील त्यांना पदमुक्त केले जाईल आणि फौजदारी कारवाई देखील करण्यात येईल. अद्याप नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर महापालिकेची आकडेवारी यायची आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे 10 कर्मचारी सध्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन सायबर पोलीसांना मदत करत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिलीय. 

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Saudala sarpanch जिवंतपणीच कावळा शिवला, सरपंचाने पत्नी, लेकरासह दशक्रिया विधी उकरला; प्रतिज्ञापत्रही दिलं, पै पाहुणे अन् गावही जमलं
जिवंतपणीच कावळा शिवला, सरपंचाने पत्नी, लेकरासह दशक्रिया विधी उकरला; प्रतिज्ञापत्रही दिलं, पै पाहुणे अन् गावही जमलं
विजयदादा मुख्यमंत्र्याच्या भेटीला, मंत्री विखे पाटील पडले पाया, रणजितसिंहंना पुन्हा विधानपरिषद मिळणार का?  
विजयदादा मुख्यमंत्र्याच्या भेटीला, मंत्री विखे पाटील पडले पाया, रणजितसिंहंना पुन्हा विधानपरिषद मिळणार का?  
खंबीर राहा, सरकार मदत करणार, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मंत्री सरनाईकांकडून दिलासा 
खंबीर राहा, सरकार मदत करणार, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मंत्री सरनाईकांकडून दिलासा 
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग, ही 12 नावं रेसमध्ये, कोणाला उमेदवारी मिळणार
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video:आयपीएलमध्ये 'स्मोकिंग बॉम्ब'चा स्फोट; रबाडा धूर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल? गुजरात टायटन्सवर प्रश्नचिन्ह
Video:आयपीएलमध्ये 'स्मोकिंग बॉम्ब'चा स्फोट; रबाडा धूर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल? गुजरात टायटन्सवर प्रश्नचिन्ह
हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!
हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!
Saudala sarpanch जिवंतपणीच कावळा शिवला, सरपंचाने पत्नी, लेकरासह दशक्रिया विधी उकरला; प्रतिज्ञापत्रही दिलं, पै पाहुणे अन् गावही जमलं
जिवंतपणीच कावळा शिवला, सरपंचाने पत्नी, लेकरासह दशक्रिया विधी उकरला; प्रतिज्ञापत्रही दिलं, पै पाहुणे अन् गावही जमलं
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
IRGC seized vessel : मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई, जहाज इराणकडे घेऊन गेले  
मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई 
RBI : ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप, 24 तासांअगोदर माहिती द्यावी लागणार
ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप
Chhatrapati Sambhajinagar: घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
Embed widget