एक्स्प्लोर

NCP Second List : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीत दोन उमेदवार जाहीर; वादातील भिवंडीमध्ये उमेदवार ठरला!

र्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे, अजूनही सातारा जागेवरील पेच सुटला नसल्याचे स्पष्ट झालं आहे

NCP Second List : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. याठिकाणी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे  यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीमध्ये दोन उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  

दरम्यान, सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे, सातारा जागेवरील पेच सुटला नसल्याचे स्पष्ट झालं आहे. सातारमध्ये आतापर्यंत एकही उमेदवार महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. दरम्यान, बीडमध्ये ज्योती मेटे यांच्या उमेदवारीच चर्चा सुरू होती. मात्र, या ठिकाणी बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आहे. बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता त्यांचा सामना पंकजा मुंडे यांच्याशी होईल. बजरंग सोनवणे यांनी गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत काम केले असून त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसला आहे. 

भिवंडी जागा शरद पवार गटाकडे 

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये भिवंडीच्या जागेवरून मोठे मतभेद निर्माण झाले होते. मात्र आता ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अपेक्षेनुसार यापूर्वी पहिल्या यादीत शिरूरमधून अमोल कोल्हे, बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि नगर दक्षिणमधून निलेश लंके रिंगणात असणार आहेत. वर्धामधून कराळे गुरुजी प्रचंड आग्रही असताना अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Judge Shocking Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Praful Patel Meet Sharad Pawar: ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
"राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीत यायचंच!" राजू शेट्टी स्वर्गीय आरआर आबांच्या आईच्या भेटीला, लेकाच्या आठवणीत माऊलीच्या कडा पाणावल्या
Embed widget