एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरव्यवहार, जलसंधारण मंत्र्यांची कबुली

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंच्या प्रश्नाला जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर देताना राज्यातील पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार शिवरच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे जलसंधारण विभागाने मान्य केलं आहे. तसेच या प्रकरणाची प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुप्त चौकशी केल्याचे छापील उत्तरात नमूद केले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला भ्रराष्टाचाराचे गालबोट लागल्याचे उघडकीस आलं आहे. राज्यात जलयुक्त शिवाराच्या कामात गैरव्यवहार झाल्याची कबुली खुद्द जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. आज प्रश्नोत्तराच्या तासात जलसंधारणासंदर्भात विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न विचारला असता ही बाब समोर आली आहे. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंच्या प्रश्नाला जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर देताना राज्यातील पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार शिवरच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे जलसंधारण विभागाने मान्य केलं आहे. तसेच या प्रकरणाची प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुप्त चौकशी केल्याचे छापील उत्तरात नमूद केले आहे. या प्रकरणी चौकशीत तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे लेखी उत्तर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहे. तसेच जिथे जिथे अनियमितता असल्याच्या तक्रारी आहेत अशी 1300 जलयुक्त शिवाराची कामे निवडली असून जिथे जिल्ह्याबाहेरच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करुन विभागीय चौकशी सुरु आहे. अशी माहिती धनंजय मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी दिली. याबाबत तांत्रिक अहवाल आल्यावर या प्रकरणात एसीबी चौकशी करायची की नाही हा निर्णय घेऊ असही मंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवर योजनेला ही भ्रराष्टाचाराचे गालबोट लागल्याचे आज सरकारने मान्य केले. Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी मुख्यमंत्र्यांचे डावपेच, लवकरच नियुक्ती | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur RSS : अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
मोठी बातमी... SME आयपीओसाठी कठोर नियम लागू, सेबीची नवी नियमावली, बैठकीत मोठे निर्णय
SME आयपीओत पैसे लावणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सेबीनं उचलली कठोर पावलं,नवे नियम लागू
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
Santosh Deshmukh PM Report: संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, चेहरा काळानिळा पडला, डोळेही जाळले
संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, धक्कादायक गोष्टी उघड; मुका मार बसल्याने अंगातील रक्त साकळलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gateway Of India : बोटीतील प्रवाशांना सेफ्टी जॅकेट घालणं अनिवार्य, बोट दुर्घटनेनंतर विशेष काळजीSudhir Mungantiwar Nagpur :  देशाच्या विकासासाठीचे उर्जाकेंद्र म्हणजे रेशीमबागRaju Karemore at RSS Nagpur : अजित पवारांचा पहिला आमदार संघ मुख्यालयात;राजू कारेमोरे म्हणाले...Nagpur RSS : आरएसएस रेशीमबागेत एकनाथ शिंदे दाखल; भाजप, शिवसेनेचे आमदार उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur RSS : अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
मोठी बातमी... SME आयपीओसाठी कठोर नियम लागू, सेबीची नवी नियमावली, बैठकीत मोठे निर्णय
SME आयपीओत पैसे लावणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सेबीनं उचलली कठोर पावलं,नवे नियम लागू
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
Santosh Deshmukh PM Report: संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, चेहरा काळानिळा पडला, डोळेही जाळले
संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, धक्कादायक गोष्टी उघड; मुका मार बसल्याने अंगातील रक्त साकळलं
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
EPFO अन् ESIC सदस्यांना ATM मधून पीएफचे पैसे कधीपासून काढता येणार? नवी अपडेट समोर 
EPFO मधून पीएफचे पैसे एटीएममधून कधीपासून काढता येणार? पीएफ काढण्याच्या नियमांबाबत मोठी अपडेट
अकोला पश्चिमच्या काँग्रेस आमदाराच्या अडचणी वाढणार? दाऊद, हसीना पारकरशी संबंध असल्याच्या महिलेच्या दाव्यावरुन तक्रार दाखल
दाऊद, हसीना पारकरशी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे संबंध? पोलिसांत तक्रार दाखल
Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
Embed widget