एक्स्प्लोर

कामाचं अपयश लुंगीमध्ये लपवण्याचा प्रयत्न; उदयनराजेंच्या 'त्या' डान्सवरुन शिवेंद्रराजेंची टीका

खासदार उदयनराजेंच्या या लुंगीवरील डान्सकडे सातारकरांना मनोरंजन म्हणून पहावं असा टोलाही आमदार शिवेंद्रराजेंनी लगावला आहे. 

सातारा : साताऱ्यातल्या दोन राजेंमधला जिव्हाळा आणि दोन्ही राजेंमधलं वैर अख्ख्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. आता त्याच्या पुढच्या अंकाला सुरुवात झालीय. रविवारी खासदार उदयनराजेंनी पुष्पा चित्रपटातल्या एका गाण्यावर लुंगी घालून डान्स केला होता. त्यावर आता आमदार शिवेंद्रराजेंनी टीका केलीय. कामाचं अपयश लुंगीमागं लपवण्याचा प्रयत्न केला जात असून सातारकरांनी याकडे मनोरंजन म्हणून पाहावं असं आमदार शिवेंद्रराजे म्हणाले. 

आमदार उदयनराजे म्हणाले की, "साताऱ्यात आता निवडणुका येत आहेत. त्यामुळे या पुढे खासदारांचे असे अनेक डान्स लोकांना पहायला मिळणार नाही. त्यांनी काही कामच केलं नसून पाच वर्षांच्या कामाचं अपयश या लुंगीमागे लपवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. नगरपालिका निवडणुका तोंडावर असल्यामुळे हा सगळा प्रकार असून सातारकरांनी उदयनराजेंच्या या कृत्याकडे  मनोरंजन म्हणून पहावं."

सध्या देशभर 'पुष्पा' चित्रपट चांगलाच गाजतोय आणि याच चित्रपटाचा प्रभाव भाजपचे खासदार उदयनराजेंवरही दिसून आला. साताऱ्यातून फेरफटका मारत असताना चित्रपटातील नायक पुष्पराज सारखा पेहराव देखील उदयनराजेंनी केला होता. एवढंच नव्हे तर या चित्रपटातील सामी या गाण्यावर काही कार्यकर्त्यांसह साताऱ्यातील सेल्फी पाँईंटवर डान्सही केला होता. तसेच त्यांनी त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईलही मारली. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

खासदार उदयनराजे हे वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांची हटके स्टाईल असो वा त्यांची एखाद्यावर टीका असो, त्यांची एक वेगळीच पद्धत असते आणि त्यामुळे तरुणांत त्यांची चांगलीच क्रेज आहे. त्यामुळे आता आमदार शिवेंद्रराजेंच्या या टीकेवर आता खासदार उदयनराजे काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget