एक्स्प्लोर

...त्यावेळच्या पालकमंत्र्यांना जोड्यानं मारलं पाहिजे, सातारा क्रीडा संकुलावरुन खासदार उदयनराजे आक्रमक

Udayanraje Bhosale : सातारा येथील क्रीडा संकुलावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले असून तेव्हाच्या पालकमंत्र्यांवर कडाडून टीका केली आहे.

Udayanraje Bhosale : सातारा येथील क्रीडा संकुलावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले असून तेव्हाच्या पालकमंत्र्यांवर कडाडून टीका केली आहे. सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलनात मोठ्या स्पर्धा होऊ शकत नाहीत, बऱ्याच त्रुटी आहेत. उद्घाटन करणाऱ्यांना मुस्काडायला हवं, असा संताप उदयनराजेंनी व्यक्त केला. उदयनराजे भोसले यांचा हा रोख तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्यावर असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. चुकीच्या पद्धतीने हे क्रीडा संकुल उभारल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केली.

त्यावेळी शाहू क्रीडा स्टेडिअमवर रणजी सामने खेळवले जात होते. आता ते सामने भरवता येत नाहीत. पुण्यातील बालेवाडी स्टेडिअम तयार करणाऱ्या बी.जी शिर्के यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतीने टेंडर भरले, पण त्यांना नाकारलं गेलं.  हे मी यासाठी सांगतोय कारण प्रसारमाध्यमात आलं पाहिजे.  हे आमदार, खासदार जी सो कॉल्ड माकडं आहेत ना, या सगळ्यांनी त्यातून बोध घ्यायला हवा, असा टोला यावेळी उदयनराजेंनी मारला. शहराचा विकास करताना राजकारणापलिकडे जाऊन विचार करायला हवा. खेळ आणि इतर ठिकाणी राजकारण आणायला नाही, पाहिजे. इथं सगळं वाट्टोळं करुन टाकलेय. स्टेडियमचं टेंडर काढलं होतं, व्यापारी संकुलाचं नाही, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी याची उत्तरे द्यावी. प्रत्येकवेळा मी नाही मी नाही म्हणणाऱ्याचं मुस्काड फोडलं पाहिजे. आवाज उठवला तेंव्हा मला विरोध केला होता. मी त्यांचे नाव माझ्या तोंडून घेणार नाही, नाव घेतले तर माझ्या तोंडून घाण वास मारेल. ही मंडळी जोड्यासमोर उभे करायचे लायकीचे नाहीत, असाही संताप यावेळी उदयनराजेंनी व्यक्त केला. स्टेडियमचं जर टेंडर काढलेले आहे तर बाहेरून गाळे कसे बनवले? असा सवालही यावेळी उदयनराजेंनी उपस्थित केला.

हेही वाचा : 

Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांची स्टाईलबाजी, तुफान डायलॉगबाजी ABP Majha 

Udayanraje Bhosale : कारवाई करणार असेल तरच ईडीनं यावं, खासदार उदयनराजे यांचा हल्लाबोल

Pratapgad : काही मंत्र्यांमुळेच पर्यावरणाचा ऱ्हास, उदयनराजे भोसलेंची राज्य सरकारवर टीका

महत्त्वाच्या बातम्या

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget