एक्स्प्लोर
महाबळेश्वरमधील 110 गावांचा बंद
सातारा : गावकऱ्याच्या हत्येविरोधात महाबळेश्वरमधील 110 गावांनी बंद पुकरला आहे. महत्त्वाचं म्हणजे या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळत आहे.
महाबळेश्वरमध्ये आज 110 गावातील गावकरी एकत्रित येणार आहेत. त्यानंतर त्याचं मोर्चा आणि सभेत रुपांतर होईल. काही ठिकाणी रास्तारोकोही होणार आहे.
मेटकुटार, गुरेघर, तापोळा, क्षेत्र महाबळेश्वर अशा प्रमुख गावांचा या महाबळेश्वर बंदमध्ये सहभाग आहे.
विकेण्डला महाबळेश्वरमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु बंदमुळे शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी आलेल्या पर्यटकांची मात्र गैरसोय होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement