एक्स्प्लोर

नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमध्ये खिडकीतील प्रवाशांचे हात कापले

कवठे महांकाळ-सलगरे रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वेमार्गाला खेटून असणारा एखादा मार्गदर्शक फलक किंवा खांबाचा पत्रा तुटून लटकत होता. यामुळे प्रवाशाचे हात कापले गेले.

सांगली : नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमध्ये खिडकीत बसलेल्या सुमारे डझनभर प्रवाशांचे हात धावत्या ट्रेनमध्ये कापले गेल्याची घटना समोर आली आहे. पंढरपूर-मिरज रेल्वेमार्गावर कवठे महांकाळ-सलगरे रेल्वे स्थानकाच्या दरम्यान हा विचित्र प्रकार घडला. सर्व जखमी प्रवाशांना मिरजमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कवठे महांकाळ-सलगरे रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वेमार्गाला खेटून असणारा एखादा मार्गदर्शक फलक किंवा खांबाचा पत्रा तुटून लटकत होता. यामुळे प्रवाशाचे हात कापले गेले. भरधाव निघालेल्या नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला हा तुटलेला पत्रा घासत गेला, त्यामुळे रेल्वेच्या डब्यात खिडकीला टेकून बसलेल्या प्रवाशांचे हात क्षणात कापत गेले. अवघ्या मिनिटभरात डझनभर प्रवासी रक्तबंबाळ झाले. स्लिपर आणि जनरल डब्यातील प्रवासी प्रामुख्याने जखमी झाले. यामुळे गाडीत एकच गोंधळ सुरु झाला. तोपर्यंत गाडी मिरजेपर्यंत आली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलिस व सुरक्षा दल, रेल्वेचे वैद्यकीय पथक मदतीला धावले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातने 60 लाखांची जमीन अवघ्या 22 लाखांत बळकावली, आता भोंदूबाबाला मदत करणाऱ्या जमीन एजंट अन् महसूल अधिकाऱ्यांचा पाय खोलात, एसआयटीने चौकशीचा फास आवळला
अशोक खरातने 60 लाखांची जमीन अवघ्या 22 लाखांत बळकावली, आता भोंदूबाबाला मदत करणाऱ्या जमीन एजंट अन् महसूल अधिकाऱ्यांचा पाय खोलात, एसआयटीने चौकशीचा फास आवळला
Maharashtra Live blog updates: मुंबई महानगरपालिकेकडून स्टेशनरीच्या खरेदीसाठी कोट्यवधींची उधळण, दोन लाखांचे बॉलपेन, साडेसात लाखांचे लिफाफे खरेदी करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महानगरपालिकेकडून स्टेशनरीच्या खरेदीसाठी कोट्यवधींची उधळण, दोन लाखांचे बॉलपेन, साडेसात लाखांचे लिफाफे खरेदी करणार
Mumbai News : लोकलच्या दरवाज्याजवळ उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, मुंबई उच्च न्यायालयाचे महत्वाचं निरीक्षण, मृत प्रवाशाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचे निर्देश
लोकलच्या दरवाज्याजवळ उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, मुंबई उच्च न्यायालयाचे महत्वाचं निरीक्षण, मृत प्रवाशाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचे निर्देश
Sanjay Raut: बारामतीत उद्धव ठाकरे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं, राहुरी पोटनिवडणुकीबाबतही बोलले
बारामतीत उद्धव ठाकरे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं, राहुरी पोटनिवडणुकीबाबतही बोलले

व्हिडीओ

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
Abbas Araghchi: 'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'होर्मुझ' सुरु करण्यासाठी इराणने ट्रम्पचा 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला; म्हणाले, 'तुम्ही हतबल झाल्याने घाबरुन धमक्या देत आहात आम्ही तुमच्यासाठी नरकाचा दरवाजा उघडू'
'होर्मुझ' सुरु करण्यासाठी इराणने ट्रम्पचा 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला; म्हणाले, 'तुम्ही हतबल झाल्याने घाबरुन धमक्या देत आहात आम्ही तुमच्यासाठी नरकाचा दरवाजा उघडू'
Ashok Kharat Crime news: आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का
आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का
Bhandara News: भंडाऱ्यात 34 कोटींचा रस्ता, पण कंत्राटदाराने सिमेंट वापरलंच नाही, 'फ्लाय ॲश'चा वापर केल्याचा खळबळजनक आरोप
भंडाऱ्यात 34 कोटींचा रस्ता, पण कंत्राटदाराने सिमेंट वापरलंच नाही, 'फ्लाय ॲश'चा वापर केल्याचा खळबळजनक आरोप
Navi Mumbai Crime: काळी जादू करण्यासाठी सांताक्रुझमधील आई अन् मुलीला फार्महाऊसवर नेऊन विवस्त्र व्हायला सांगितलं अन् नको ते केलं, नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा पर्दाफाश
नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा महिलांवर अत्याचार, मध्यरात्री खालापूरच्या फार्म हाऊसवर न्यायचा अन्...
Ashok Kharat Nashik Crime: मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
Dharashiv News: भोंगा वाजताच दोन तास टीव्ही, मोबाईल बंद होणार, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात अभ्यासाचा नवा पॅटर्न
भोंगा वाजताच दोन तास टीव्ही, मोबाईल बंद होणार, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात अभ्यासाचा नवा पॅटर्न
Embed widget