एक्स्प्लोर

दिल्लीतील सोने तस्करीचे सांगली कनेक्शन,आटपाडी तालुक्यात छापे

दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर अटक केलेल्या आठ जणांकडून तब्बल 43 कोटी रुपयांची 83.6 किलो सोने जप्त करण्यात आले.

सांगली : नवी दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर सोन्याची तस्करी करताना सांगली जिल्ह्यातल्या आटपाटी तालुक्यातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री सिमा शुल्क विभाग, केंद्रीय जीएसटी विभाग यांनी संयुक्तपणे आटपाडी तालुक्यात छापे टाकले. त्यावेळी संशयितांच्या घरामधून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर अटक केलेल्या आठ जणांकडून तब्बल 43 कोटी रुपयांची 83.6 किलो सोने जप्त करण्यात आले. हे सोने बिस्किटाच्या स्वरुपात होती. डीआरआयने ही हे सोने जप्त केले. त्यांनतर आटपाडी तालुक्यात छाप टाकले. संशयित मणिपुरच्या सीमेवरून तस्करी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महसूल गुप्तचर संचालनयाच्या अधिकाऱ्यांकडून असा संशय व्यक्त करण्यात येत आहे की, संशयित नेहमीच याच मार्गाने सोन्याची तस्करी करत असावेत. आटपाडी तालुक्यात सिमा शुल्क विभाग, केंद्रीय जीएसटी विभाग या पथकांनी टाकलेल्या छाप्यात महत्त्वाची माहिती हाती लागले आहे. तसेच यामागे मुख्य सूत्रधार कोण, याचाही शोध घेतला जात आहे. यातून सोन्याची तस्करी करणारे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

काही आरोपी आटपाडी तालुक्यातील

सीमाशुल्क विभाग व सांगली केंद्रीय जीएसटी आधिकरी यांनी आटपाडी तालुक्यात संयुक्त छापे घातले आणि आरोपीच्या घरातून काही कागदपत्रे ताब्यात घेतली. नवी दिल्लीतील रेल्वे स्टेशन वरून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) म्यानमारहून भारतात तस्करी करणार्‍या व दिल्ली रेल्वे स्थानकात अटक केलेल्या आठ जणांकडून शनिवारी 43 कोटी रुपयांचे सोने जप्त केले असे सांगितले. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आरोपींकडून सोन्याचे 504 बार ज्याचे वजन 83.6 किलो आहे असे त्यांनी जप्त केले.

Pune Medical System | बाणेरमधील उद्घाटन झालेल्या रुग्णालयात एकही रुग्ण नाही, नुसताच रुग्णालयांचा थाट का?

महत्त्वाच्या बातम्या

मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget