एक्स्प्लोर

जुन्या नोटा स्वीकारुन राज्यात तब्बल 1400 कोटींचा कर वसुली

मुंबई: जुन्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर या नोटा काही ठराविक ठिकाणीच स्वीकारण्यात येत होत्या. राज्यातील अनेक महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये करापोटी जुन्या नोट्या स्वीकारण्यात येत होत्या. याचाच चांगला परिणाम महापालिका आणि नगरपालिकांना पाहायला मिळाला. विविध कर व थकबाकीपोटी तब्बल 1400 कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. सर्वाधिक कर वसुली 489 कोटी 61 लाख रुपये मुंबई पालिकेत करण्यात आली आहे. त्यानंतर पुणे महानगरपालिकेत 144 कोटी 52 लाख रुपयांची वसुली झाली आहे. अशी माहिती नगरविकास विभागाने दिली आहे. 8 नोव्हेंबर 2016च्या मध्यरात्रीपासून एक हजार व पाचशेच्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्या. पाहा कोणत्या महानगरपालिकेत किती कोटी कर वसूल: मुंबई महानगरपालिका: 489 कोटी 61 लाख नवी मुंबई महानगरपालिका: 57 कोटी 66 लाख कल्याण-डोबिंवली महानगरपालिका: 62 कोटी 67 लाख मीरा-भाईंदर महानगरपालिका: 70 कोटी 77 लाख वसई-विरार महानगरपालिका: 22 कोटी 96 लाख उल्हासनगर महानगरपालिका: 37 कोटी 18 लाख पनवेल महानगरपालिका: 7 कोटी 53 लाख भिवंडी-निजामपूर महानगरपालिका: 21 कोटी 55 लाख पुणे महानगरपालिका: 144 कोटी 52 लाख पिंपरी-चिंचवड महानगरपालिका: 42 कोटी 14 लाख ठाणे महानगरपालिका: 51 कोटी 75 लाख सांगली-कुपवाड महानगरपालिका: 18 कोटी 30 लाख कोल्हापूर महानगरपालिका: 13 कोटी 94 लाख अहमदनगर महानगरपालिका: 9 कोटी 93 लाख नाशिक महानगरपालिका: 23 कोटी 50 लाख धुळे महानगरपालिका: 14 कोटी 95 लाख जळगाव महानगरपालिका: 13 कोटी 63 लाख मालेगाव महानगरपालिका: 8 कोटी 1 लाख सोलापूर महानगरपालिका: 27 कोटी 10 लाख औरंगाबाद महानगरपालिका: 16 कोटी 18 लाख नांदेड-वाघाळा महानगरपालिका: 17 कोटी 75 लाख अकोला महानगरपालिका: 5 कोटी 25 लाख अमरावती महानगरपालिका: 16 कोटी 20 लाख नागपूर महानगरपालिका: 32 कोटी 45 लाख परभणी महानगरपालिका: 94 लाख लातूर महानगरपालिका: 6 कोटी 77 लाख चंद्रपूर महानगरपालिका: 6 कोटी 81 लाख राज्यातील सर्व नगरपालिकामधून 160 कोटी 72 लाख कर वसुली झाली आहे. एकूण जमा रक्कम 1400 कोटी 77 लाख रुपये.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
जामनेरचा 'खड्डे महाकाल' बाहेर काढा, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल; शिवसैनिक आक्रमक, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा
जामनेरचा 'खड्डे महाकाल' बाहेर काढा, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल; शिवसैनिक आक्रमक, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Embed widget