एक्स्प्लोर

Jitendra Awhad and Gopichand Padalkar: वाह रे सरकारचा न्याय? नाहीतर आम्ही समजू की हा हल्ला घडविण्यात सरकार पण सामील; आव्हाडांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

Jitendra Awhad and Gopichand Padalkar: या सर्व राड्यानंतर पुन्हा एकदा मार खाणाऱ्याला पोलीस अटक करत आहेत असा प्रति हल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. 

Jitendra Awhad and Gopichand Padalkar: महाराष्ट्राच्या विधानसभेला नव्हे, तर महाराष्ट्र संस्कृतीलाच काळीमा फासण्याचा प्रकार काल विधानसभेच्या प्रांगणात घडला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा अट्टल मवाली कार्यकर्त्याने जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखावर केलेल्या हल्ल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. या हाणामारीनंतर मध्यरात्री सुद्धा अभूतपूर्व राडा झाला. नितीन देशमुख यांना मारहाण होऊनही त्यांनाच पोलीस अटक करणार असल्याचे समोर येताच जितेंद्र आव्हाड प्रचंड आक्रमक झाले.  त्यांनी थेट पोलिसांच्या गाडीखाली ठिय्या मांडला. तब्बल एक तास त्यांनी पोलिसांची गाडी रोखून धरली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अक्षरश: मागे खेचत नितीन देशमुख यांना पोलीस गाडीतून घेऊन गेले. या सर्व राड्यानंतर पुन्हा एकदा मार खाणाऱ्याला पोलीस अटक करत आहेत असा प्रति हल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. 

वाह रे सरकारचा न्याय? 

राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत या सर्व घडामोडींवर अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की त्यांनी वाह रे सरकारचा न्याय ? काल विधानभवनात जे गुंड आमचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी आणले गेले होते. त्यांनी आमचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली. व्हिडिओ मध्ये सगळं दिसतंय मारहाण करण्यासाठी इशारा कोण देतंय ? किती गुंड आहेत ? कुणाला मारलं जातंय ? पण पोलिसांनी ताब्यात घेतले कुणाला? तर मार खाणाऱ्या नितीन देशमुख यांना. बाकी गुंड मोकाट? जितेंद्र आव्हाड साहेबांनी नितीन देशमुख यांना सोडण्यासाठी आंदोलन पुकारलं आहे. सरकार त्यांच्या सोबतही क्रूरपणे वागत आहे. सरकारने नितीन यांना तत्काळ सोडावे नाहीतर आम्ही समजू की हा हल्ला घडविण्यात सरकार पण सामील होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena VS BJP : राजकीय रामलीला, सेना - भाजपचा कल्ला! राज्याच्या सत्तेत दोस्ती, पालघरच्या आखाड्यात कुस्ती Special Report
Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?
Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
Embed widget