एक्स्प्लोर

शिक्षण विभागाकडून रविवारी कार्यालय सुरु ठेवत डिसले गुरुजींना अध्ययन रजा मंजूर, परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा

जगभरात महाराष्ट्राचं नाव झळकावणारे ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांना परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्यासाठी अखेर रजा मंजूर झाली आहे. 1 ऑगस्ट  ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत त्यांना रजा मिळाली आहे.

Ranjitsinh Disale News : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांना परदेशात स्कॉलरशिप संपादन करण्यासाठी आता जाता येणार आहे. शिक्षण विभागाने नुकतीच त्यांची अध्ययन रजा मंजूर केली आहे. 1 ऑगस्ट  ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत म्हणजेच एकूण 153 दिवसांसाठी त्यांना रजा देण्यात आली आहे.

ग्लोबल टीचर हा पुरस्कार मिळाल्यानंतरही परदेशात स्कॉलरशीपसाठी जाण्याकरता डिसले यांना बऱ्याच अडचणी येत होत्या. 4 डिसेंबर 2021 रोजी अमेरिकन सरकारकडून जगभरातील 40 शिक्षकांना प्रतिष्ठेची फुलब्राईट शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. यामध्ये भारतातून रणजीत डिसले यांची निवड करण्यात आली.  'पीस इन एज्युकेशन' या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठाकडून डिसले यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.  डिसले गुरुजी यांना यासाठी 6 महिने अमेरिकेत जायचे आहे. दरम्यान त्यांनी दीड महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजेचा आणि परदेश प्रवासाच्या अनुमतीचा अर्ज केला होता. याच संदर्भात डिसले गुरुजींनी सोलापूर जिल्हापरिषदेचे प्रशासन प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. धक्कादायक बाब म्हणजे सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी रणजित डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डिसले यांनी सादर केलेल्या अर्जात त्रुटी होत्या. पण या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना डिसले यांना स्कॉलरशीपसाठी परदेशात पाठवण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे यासाठी शिक्षण विभागाने आज म्हणजेच रविवारी सुट्टीच्या दिवशी काम करुन डिसले गुरुजींची रजा मंजूर केली आहे.

शिक्षण विभागाकडून रविवारी कार्यालय सुरु ठेवत डिसले गुरुजींना अध्ययन रजा मंजूर, परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा

सोलापूर शिक्ण विभागाने नुकतीच ही माहिती दिली असून या माहितीत डिसले यांना अमेरिकन सरकारच्या Fullright Foreign Scholarship Board या स्कॉलरशीपसाठी अध्ययन रजा मंजूर करण्यात आल्याचे कळवले आहे. यामध्ये त्यांना 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत म्हणजेच एकूण 153 दिवसांसाठी रजा देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसंच डिसले यांना रजा देताना काही अटीदेखील ठेवल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या अटी खालीलप्रमाणे...

  1. या अध्ययन रजेसाठी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने विदेशी चलन उपलब्ध करुन देण्याचे मान्य केल्याचे पत्र सादर करावे.
  2. रजा संपल्यानंतर कामावर परत रुजु झाल्यापासून तीन वर्षाच्या आत स्वेच्छा सेवा निवृत्तीसाठी अर्ज करता येणार नाही.
  3. अध्ययन रजेवर असताना केलेल्या कामाबाबतचा संपूर्ण अहवाल रजेवरुन 
  4. अध्ययन रजा सुरु होण्यापूर्वी परिशिष्ट पाच मधील यथास्थिती नमुना सात मध्ये बंधपत्र करुन द्यावे.
  5. स्कॉलरशीपनंतर सर्व प्रमाणपत्रे देखील शिक्षण विभागासमोर सादर करावी.
  6. मंजूर केलेल्या रजेपेक्षा अभ्यासक्रमाचा कालावधी कमी असल्यास अभ्यासक्रम संपताच कामावर रुजू व्हावे.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Madha Lok Sabha: नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
Panchayat Season 3 Updates :'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ware Nivadnukiche Superfast News:लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?Dilip Walse Patil : महायुतीचा उमेदवार विजयी होणार, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Madha Lok Sabha: नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
Panchayat Season 3 Updates :'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
Video: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; समोरुन आली SP ऑफिसरची गाडी, रस्त्यावरील रोमान्स अंगलट
Video: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; समोरुन आली SP ऑफिसरची गाडी, रस्त्यावरील रोमान्स अंगलट
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
Embed widget