एक्स्प्लोर

राणा जगजितसिंह पाटलांनी शिवसेना कार्यकर्त्याच्या डोक्याला रोखली बंदूक

कळंब पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडीवरुन भाजप आमदार आणि शिवसेना खासदाराच्या गटामध्ये राडा झाला. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी एकाच्या डोक्यावर बंदूक रोखली.

उस्मानाबाद - जिल्ह्यातील कळंब पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडीवरुन भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेना खासदारांच्या गटांमध्ये जोरदार राडा झाला. शिवसेनेकडून कळंब पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या. आपले पळवलेले सदस्य परत आणण्यासाठी गेलेल्या राणा जगजीतसिंह पाटील आणि अकलूज मधल्या कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. या घटनेप्रकरणी 19 जणांच्या विरोधात अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कळंब पंचायत समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10, आणि सहा सदस्य शिवसेनेचे आहेत. यातील राणा जगजितसिंह पाटील यांच्या गटाचे कळंब इथले पंचायत समिती सदस्य शिवसेनेनी पळवले. पळवलेले सदस्य परत आणण्यासाठी गेलेल्या राणा जगजीतसिंह पाटील आणि अकलूज मधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवर्सन हाणामारीत झाले. यावेळी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अकलूजमध्ये कार्यकर्त्यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावले. या प्रकरणी राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह 19 जणांच्या विरोधात अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी राणा जगजितसिंह पाटील यांच्या चार समर्थकांची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. हेही वाचा - Maharashtra Cabinet : ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाची ठळक वैशिष्ट्ये यावेळी दोन्ही गटाकडून झटापटी झाल्या. धमकी देऊन मारहाणीचे प्रकार घडल्याने अकलूज पोलिस ठाण्यात आमदार पाटील यांच्यासह 18 जनावरही गुन्हे दाखल झाले आहेत. मंगळवारी पंचायत समिती सभापतीची निवड प्रक्रिया होत आहे. त्यामुळे आता पंचायत समिती कोणाच्या ताब्यात जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हेही वाचा - महाविकासआघाडीच्या 26 कॅबिनेट तर 10 राज्यमंत्र्यांकडून शपथ राणा जगजीतसिंह पाटील यांचे पारडे जड - कळंब पंचायत समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 सदस्य आहेत. जे राणा जगजीतसिंह पाटील यांच्या गटाचे मानले जातात. तर, शिवसेनेचे सहा सदस्या आहेत. उद्या मंगळवारी पंचायत समितीच्या सभापतींची निवड होणार आहे. त्यामुळे आता या निकालाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. Jayant Patil | गृहखातं कोणाकडे जाणार हे मंत्रिमंडळ विस्तारानंतर कळेल : जयंत पाटील | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Embed widget