एक्स्प्लोर
Advertisement
UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)
सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार राष्ट्रवादीने फोडला, खडसेंच्या प्रवेशानंतर राम शिंदेंचा आरोप
एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. मात्र या माध्यमातून सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप भाजपचे उपाध्यक्ष माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे.
अहमदनगर : एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. मात्र या माध्यमातून सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप भाजपचे उपाध्यक्ष माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे. 70 हजार कोटींची सिंचन घोटाळ्याची ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. एकनाथ खडसे हे यातील प्रमुख साक्षीदार आहेत, त्यामुळे प्रमुख साक्षीदार राष्ट्रवादीने फोडल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.
'जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूक
यावेळी बोलताना राम शिंदे यांनी जयंत पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला. 10 ते 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत असे जयंत पाटील यांनी सांगितले होते. मात्र एकही आमदार त्यांच्या सोबत गेला नाही असे म्हणत राष्ट्रवादी पक्षात कोणतीही भरती होणार नाही असे स्पष्टीकरण राम शिंदे यांनी दिले आहे.... म्हणून राष्ट्रवादीतच जाण्याचा निर्णय घेतला, एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण
राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांचा देखील खरपूस समाचार घेतला. विधानसभा निवडणूक होऊन 1 वर्ष झाले मात्र 1 वर्षात रोहित पवार यांनी फक्त कोंबड्यांची पिल्ले, मासे आणि बी बियाणे इकडे आणून विकले, यापलीकडे कोणताही विकास केला नाही असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. रोहित पवार हे समाजकारण करण्यासाठी नाही तर धंदा करण्यासाठी आले आहेत, अशी टीका देखील राम शिंदे यांनी केली आहे. निवडणुकीत पवार घराण्याचा उमेदवार होता, त्यामुळे बारामती पॅटर्नची खूप चर्चा झाली. मात्र एक वर्षानंतर बारामती पॅटर्न सपशेल अपयश ठरला असून लोकांची घोर निराशा झाली आहे, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. महत्त्वाच्या बातम्या :- एकनाथ खडसेंकडून मोदींवर टीका करणारं रिट्वीट तासाभरातच डिलीट
- मोदींवर टीका करणारं जयंत पाटील यांचं ट्वीट एकनाथ खडसेंकडून रिट्वीट
- राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसे म्हणाले, 'माझ्या प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच'
- नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, समर्थक उदेसिंग पाडवी यांचा दावा
- उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?
- थोबाडीत मारा पण सारखं त्या दांडक्यांसमोर जाऊ नका, चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंना भावनिक साद
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चांवर एकनाथ खडसे म्हणतात.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
क्राईम
राजकारण
Advertisement