एक्स्प्लोर

लोढा म्हणाले देवभाऊ सगळे पक्ष चालवतात, राजू शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातील जनता देवाभाऊंना मानत नाही

देवभाऊ (Devendra Fadnavis) सगळे पक्ष चालवतात असं मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी म्हटलं आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Raju Shetti :  देवभाऊ (Devendra Fadnavis) सगळे पक्ष चालवतात असं मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी म्हटलं आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवभाऊ सगळे पक्ष चालवतात पण महाराष्ट्रातील जनता देवा भाऊंना मानत नाही असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे. आज शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जालन्यातील परतूर मधील बागेश्वरी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते. साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल 3 हजार 200 रुपयांची द्यावी अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली आहे. 

ऊसाची पहिली उचल 3 हजार 200 रुपयांची द्यावी

साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल 3 हजार 200 रुपयांची द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. आज शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जालन्यातील परतूर मधील बागेश्वरी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते. बागेश्वरी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची गेल्या वर्षीची थकीत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याची मालमत्ता जप्त करून लिलावात काढावी अशी मागणी देखील शेट्टी यांनी केली आहे.

राज्यातील उसाचा गळीत हंगाम सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. अद्यापही बऱ्याच साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर केलेला नाही. तर काही साखर कारखान्यांनी कमी उसाचा दर जाहीर केला आहे. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेंसह विविध जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जालन्यातील परतूर मधील बागेश्वरी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा पार पडली. यावेळी उस,ाला पहिली उचल 3200 रुपये मिळावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

सगळे प्रकल्प गुजरातला नेले आता महाराष्ट्राचा आंबाही चोरायचा विचार आहे का?

हापूस आंब्यावर गुजरातने दावा केला आहे. यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, सगळे प्रकल्प गुजरातला नेले आता महाराष्ट्राचा आंबाही चोरायचा विचार आहे का? हापूस आंब्याचं स्वामित्व कोकणाकडे राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

मंत्री लोढा म्हणाले, देवाभाऊंच्याच इशाऱ्याने इतर पक्ष चालतात; शिंदेंचा आमदार भाजपवर संतापला, सांगितला 2022 चा इतिहास

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मिरारोडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog updates: मिरारोडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा दाख
टांगा शर्यतीचा मोह वृद्धाच्या जीवावर बेतला, टांग्याची धडक बसून मृत्यू, 7 आयोजकांवर निफाड पोलीसात गुन्हा दाखल
टांगा शर्यतीचा मोह वृद्धाच्या जीवावर बेतला, टांग्याची धडक बसून मृत्यू, 7 आयोजकांवर निफाड पोलीसात गुन्हा दाखल
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, त्यामुळं ते शिवसेनेत आले तर त्यांचं स्वागत मीच करेन : आमदार महेश शिंदे
शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, त्यामुळं ते शिवसेनेत आले तर त्यांचं स्वागत मीच करेन : आमदार महेश शिंदे

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मिरारोडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog updates: मिरारोडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा दाख
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Iran : होर्मुझवर इराणचं पूर्णपणे नियंत्रण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाज मार्गक्रमण करणार? इराणनं मोठा निर्णय घेतला
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर होर्मुझमधून किती जहाजांचं मार्गक्रमण? धक्कादायक आकडेवारी समोर
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
Embed widget