एक्स्प्लोर

मंत्री लोढा म्हणाले, देवाभाऊंच्याच इशाऱ्याने इतर पक्ष चालतात; शिंदेंचा आमदार भाजपवर संतापला, सांगितला 2022 चा इतिहास

भाजप देवाभाऊमय आहे, तर महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात असं वक्तव्य मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी केलं होतं. यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Gaikwad : भाजप देवाभाऊमय आहे, तर महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात असं वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री  मंगलप्रभात लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांनी केलं होतं.  त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड ( Sanjay Gaikwad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंगलप्रभात लोढा यांचे हे वैयक्तिक मत असू शकतं. आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सल्ल्याने चालतो. आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे असल्याचे गायकवाड म्हणाले. आम्ही जी क्रांती केली त्यामुळं भाजप आणि महायुती सरकारमध्ये असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं

दरम्यान, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यकीय नेते ऐकमेकांवर टीका टिपण्णी आरोप प्रत्यारोप करत आहेत. तर काह ठिकाणी महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र देखील नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं. अशातच भाजप नेते आणि मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी भाजप देवाभाऊमय आहे, तर महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं. मंगलप्रभात लोढा यांचे हे वैयक्तिक मत असू शकतं. आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्याने चालतो असं गायकवाड म्हणाले. आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे असल्याचे गायकवाड म्हणाले. आम्ही जी क्रांती केली त्यामुळं भाजप आणि महायुती सरकारमध्ये असल्याचे गायकवाड म्हणाले. मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर संजय गायकवाड यांनी जोरदार टोला लगावला आहे. त्यामुळं आता संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा काय प्रतिक्रिया देणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून महायुतीत देखील सर्व काही ठिक नसल्याचे बोलले जात आहे. कारण नगरपंचायत आणि नगरपिषदांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर टीका देखील केल्याचं पाहायला मिळालं होतं. 

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Gaikwad : निवडणुकीत इतकं तितकं होत असतं, हा काय बिहार थोडी आहे; मुलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय गायकवाडांची प्रतिक्रिया, पोलिसांवर फोडलं प्रकरणाचं खापर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
मोठी बातमी : पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची केली प्रेग्नन्सी टेस्ट, रिपोर्टही समोर
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची प्रेग्नन्सी टेस्ट, रिपोर्टही समोर
Maharashtra Breaking LIVE: इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार
Maharashtra Breaking LIVE: इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार
Ravi Pandit Passes Away: पुण्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित यांचे निधन, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत पटकावले होते स्थान
पुण्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित यांचे निधन, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत पटकावले होते स्थान

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
EPFO : पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
Share Market : अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
तमिळनाडूतील राज्यपालांच्या तिढ्यानंतर आता दोन आमदार असलेल्या पक्षांकडून टीव्हीकेकडे मोठी मागणी; बहुमताची जुळवाजुळव झाली की नाही?
तमिळनाडूतील राज्यपालांच्या तिढ्यानंतर आता दोन आमदार असलेल्या पक्षांकडून टीव्हीकेकडे मोठी मागणी; बहुमताची जुळवाजुळव झाली की नाही?
First EVM Election: देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? वेगळ्या कारणानं निवडणूक झालेली रद्द, पराभूत उमेदवार फेरनिवडणुकीत झालेला विजयी...
देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? 99 टक्के लोक चुकीचं उत्तर देतात...
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा वाढला, प्रतिशेअर 17.35 रुपयांचा लाभांश जाहीर केला पण शेअर गडगडला, नेमकं काय घडलं?
स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा वाढला, प्रतिशेअर 17.35 रुपयांचा लाभांश जाहीर केला पण शेअर गडगडला, गुंतवणूकदारांना धक्का
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?

Embed widget