एक्स्प्लोर

Raj Thackeray ED Inquiry | ईडीची चौकशी झाल्याने अटक होईलच असं समजू नये : गृहराज्यमंत्री

ईडी चौकशीला राज ठाकरे यांनीही संयमाने घेतलं आणि सहकार्य केलं आहे. कार्यकर्त्यांनाही शांत राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. तसेच मी देखील सर्वांना शांत राहण्याचं आवाहन करतो, असं केसरकर म्हणाले.

सिंधुदुर्ग : कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून सध्या चौकशी सुरु आहे. या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही, असं काल उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. आता राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही ईडीची चौकशी झाली म्हणजे अटक होईलच असं नाही, असं वक्तव्य केलं आहे.

ईडीची चौकशी झाली म्हणजे अटक होईलच, असं कुणीही समजू नये. मागील इतिहास पाहिला तर ज्यांची चौकशी झाली त्या सर्वांनाच अटक झाली असं नाही. कालच उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात सांगितल की चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही, असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं.

काल दिल्लीत जो प्रकार झाला तो महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे. ईडी चौकशीला राज ठाकरे यांनीही संयमाने घेतलं आणि सहकार्य केलं आहे. कार्यकर्त्यांनाही शांत राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. तसेच मी देखील सर्वांना शांत राहण्याचं आवाहन करतो, असं केसरकर म्हणाले.

मनसे कार्यकर्त्यांची फार मोठी धरपकड करायची असती तर ती कालच झाली असती. पोलीस विभागाने संयमाने घ्यावं अशा सूचना केल्या आहेत. पोलिसांनी कठोर कारवाई केली, असं वाटत नाही. कोणावरही दडपशाही करण्याचा हेतू नाही, मात्र खबरदारी घ्यावी लागले, असं केसरकर यांनी सांगितलं.

मुंबई मोठं शहर असल्याने कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखणं ही सर्वांची जबाबदारी आहे. पोलीस खात्याचं हे कर्तव्य आहे, म्हणून काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामागे काही वेगळी भूमिका नाही. तसेच या चौकशीतून काही निष्पन्न झालं नाही तर लोक हे प्रकरण विसरुनही जातील, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.

VIDEO | राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? : अंजली दमानिया

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Embed widget