एक्स्प्लोर
Pune Municipal Result Live : पुणे महापालिका निवडणूक निकाल

पुणे : पुणे महापालिकेच्या एकूण 162 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी 1,090 उमेदवार रिंगणात आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 41 प्रभाग असतील म्हणजेच 162 सदस्य निवडून येतील.
LIVE UPDATE :
पुणे महापालिका पक्षनिहाय निकाल :- भाजप - 94
- राष्ट्रवादी काँग्रेस - 40
- शिवसेना - 10
- काँग्रेस - 11
- मनसे – 2
- इतर - 1
निकालादरम्यानचे लाईव्ह अपडेट :
LIVE : प्रभाग क्र. 16 मधील विजयी उमेदवार- रवींद्र धंगेकर
- वारभुवन छाया विजय
- सोनवने वैशाली विश्वासराव
- समेळ योगेश दत्तात्रय
- सुभाष जगताप (राष्ट्रवादी)
- आबा बागूल (काँग्रेस)
- संध्या नांदे (भाजप)
- मेघा भिसे (राष्ट्रवादी)
- अमोल बालवडकर (भाजप)
- ज्योती कळमकर (भाजप)
- बाबूराव चांदेरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- विद्या बालवडकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
- सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- शीतल सावंत (भाजप)
- फरझाना शेख (भाजप-रिपाइं)
- सिध्दर्थ धेंडे (भाजप-रिपाइं)
- सुनीता वांडेकर(भाजप)
- अर्चना मुसलळे (भाजप)
- विजय शेवाळे (भाजप)
- प्रकाश ढोरे (भाजप)
- अ धनराज घोगरे - भाजप
- ब कालिॆदा पुंडे- भाजप
- क रत्नप्रभा जगताप- राष्ट्रवादी काँग्रेस
- ड प्रशांत जगताप- राष्ट्रवादी काँग्रेस
- दिलीप वेडे पाटील - भाजप - विजयी
- किरण दगडे पाटील -भाजप - विजयी
- श्रध्दा प्रभुणे - भाजप - विजयी
- अल्पना वरपे - भाजप – विजयी
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























