एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मतदानासाठी खासदार प्रीतम मुंडे अमेरिकेतून दिल्लीत
या मतदानासाठी एकूण 14 खासदारांनी दांडी मारली. पण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करुन संसदेत उपस्थिती लावणारे खासदारही पाहायला मिळाले.
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेत मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदानासाठी एकूण 14 खासदारांनी दांडी मारली. पण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करुन संसदेत उपस्थिती लावणारे खासदारही पाहायला मिळाले.
बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे या अमेरिकेतून मतदानासाठी आल्या. अमेरिकेतून दिल्ली एअरपोर्ट, तिथून थेट संसदेत असा प्रवास करत त्या लगबगीने वेळ संपायच्या आधी पोहचल्या आणि मतदानाचा हक्क बजावला.
राज्यसभा आणि लोकसभेच्या एकूण 785 खासदारांपैकी 771 खासदारांनी मतदान केलं. उपराष्ट्रपती निवडणुकीत ज्या 14 खासदारांनी मतदान केलेलं नाही त्यात महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचाही समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement