एक्स्प्लोर

Prakash Ambedkar: 'एक तीर मे दो निशान ही साधण्याची कला मनोज जरांगे पाटलांमध्ये...', प्रकाश आंबेडकरांचा जरांगेवर हल्लाबोल

Prakash Ambedkar: मनोज जरांगे पाटील सारखा खेळ कोणीही करू शकत नाही. एक तीर मे दो निशान ही साधण्याची कला मनोज जरांगे पाटलांमध्ये आहे, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे.

Prakash Ambedkar: आगामी निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. अशातच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आरक्षण करणारे मनोज जरांगे  (Manoj Jarange) यांनी देखील या निवडणुकीसाठीची चाचपणी सुरू केली आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे यांना लक्ष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील  (Manoj Jarange) सारखा खेळ कोणीही करू शकत नाही. एक तीर मे दो निशान ही साधण्याची कला मनोज जरांगे पाटलांमध्ये आहे, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) लगावला आहे.

मनोज जरांगे पाटील  (Manoj Jarange) 288 जागा लढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांनी 288 जागा लढवाव्यात आणि गरीब मराठ्यांना न्याय द्यावा असा टोला प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) मनोज जरांगे पाटलांवर  (Manoj Jarange) लगावला आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्याने प्रकाश आंबेडकर मनोज जरांगेवर बोलताना दिसत आहेत.

वंचित कोणासोबत जाणार 7 तारखेनंतर भूमिका स्पष्ट करणार


लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणूक वंचित स्वबळावर लढणार की, कोणासोबत आघाडी करणार याबाबतची भूमिका प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) येत्या 7 तारखेला स्पष्ट करणार आहेत. त्याचबरोबर या विधानसभा निवडणुकीत वंतिचचे किती उमेदवार उतरवणार हे देखील 7 तारखेनंतर स्पष्ट करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले आहे.

जालन्यात संध्याकाळी सहा वाजता प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.

जालन्यात आज वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा दाखल होणार आहे, जालना जिल्ह्यातील  जाफराबाद आणि जालना शहरात आज ही यात्रा दाखल होणार आहे, जालना शहरातील मंठा चौफुली येथून या यात्रेला सुरुवात होईल, आणि शहरातील गांधी चमन येथे या यात्रेच रूपांतर सभेत होणार असून, या सभेला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे संबोधित करणार आहेत. दरम्यान मनोज जरांगेंच्या  (Manoj Jarange) होम ग्राउंडवरती ही सभा होत असल्याने प्रकाश आंबेडकर नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget