एक्स्प्लोर

Pooja Khedkar : पूजा खेडकरला कुठल्याही क्षणी अटक होणार, सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला

IAS Pooja Khedkar Case : पूजा खेडकरने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता, पण न्यायालयाने तिला कोणताही दिलासा द्यायला नकार दिला आहे. 

नवी दिल्ली : एकीकडे यूपीएससीने आयएएस पद काढून घेतल्यानंतर आता दुसरीकडे न्यायालयानेही पूजा खेडकरला (Pooja Khedkar) दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन नाकारला असून तिला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. यूपीएससीने दिल्ली पोलिसांकडे पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणात आता अजून कोण-कोण गोत्यात येणार याची उत्सुकता आहे. 

यूपीएससीने कारवाई करत पूजा खेडकरचे आयएएस पद काढून घेतलं असून तिला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई केली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तिचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे.

कोणत्याही क्षणी अटक होणार

यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत पूजा खेडकरवर दिल्लीमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये आपल्याला अटक होऊ नये यासाठी पूजा खेडकरने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने नाकारला आहे. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 

पूजा खेडकरला मदत करणाऱ्यांची नावं समोर येणार

पूजा खेडकरची आता दिल्ली पोलिस चौकशी करणार असून त्यामधून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरांना अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी कुणी मदत केली, तिच्या निवडीच्या वेळी कुणी हस्तक्षेप केला या सर्व गोष्टी आता समोर येण्याची शक्यता आहे. 

पूजा खेडकरचा चौकशी अहवाल समोर

पूजा खेडकरचे अपंगत्व प्रमाणपत्र चौकशी अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे. पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयाने खेडकरांना दिलेलं सात टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र खरे असल्याचा दावा डॉक्टर राजेश वाबळेंनी केलाय. मात्र खेडकरांनी MRI रिपोर्ट फक्त दाखवला पण तो कागदपत्रांसह जोडला नाही याची कबुली डॉ वाबळेंनी दिलीये. तपासण्या झाल्यानंतर सर्व कागदपत्रे दिव्यांग विभागात रुग्णाने जमा करण्याची परंपरा पूर्वीपासून आहे असं म्हणत वायसीएम रुग्णालयाने हात झटकले आहेत. 

पूजा खेडकरने MRI रिपोर्ट न देता अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविल्याचे एबीपी माझाने समोर आणले होते. असं असताना ही ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपी विभागाने चोखपणे आणि निष्पक्षपणे बजवल्याचं चौकशी अहवालात नमूद आहे. त्यामुळं या चौकशीवर ही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. 

ही बातमी वाचा: 

      

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Sangli IPS officer UPSC Exam: सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Palghar Accident News: पालघरमध्ये भीषण अपघात, मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांच्या भीतीने पळताना अपघात? नातेवाईकांचा गंभीर आरोप
पालघरमध्ये भीषण अपघात, मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांच्या भीतीने पळताना अपघात? नातेवाईकांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli IPS officer: सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Embed widget