एक्स्प्लोर

महाराष्ट्राच्या डाळिंबाला गुजरातमध्ये 'अच्छे दिन'!

Pomegranate Price Hike : दिल्लीच्या बाजारपेठेमध्ये गुजराती डाळिंबाचा बोलबाला असला तरी अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या महाराष्ट्रातील डाळिंबाला गुजराती डाळिंबाच्या सरासरी दुप्पट भाव मिळतोय.

Pomegranate Price Hike : अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका डाळिंब बागांना बसला आहे. यामुळे बाजारात अत्यंत कमी प्रमाणात डाळिंबाची आवक सुरु आहे. तरी, आज पंढरपूर बाजारात डाळिंबाला सरासरी 70 रुपये आणि जास्तीत जास्त 160 रुपये इतका भाव मिळत आहे. यंदा अवकाळीने डाळिंबाच्या माळावर मोठा परिणाम झालाय. सध्या दिल्लीत गुजराती डाळिंबाची विक्री सुरु आहे. मात्र गुजराती डाळिंब आकाराने लहान असल्याने दिल्लीच्या बाजारपेठएत महाराष्ट्रातील डाळिंबाला जास्त मागणी आहे.

दिल्ली बाजारपेठेत गुजराती डाळिंब सरासरी 25 रुपये किलो रुपयाने विकले जात आहे. मात्र अवकाळीचा दणक्यानंतरही महाराष्ट्रातील डाळिंबाला दिल्ली बाजारात मागणी कमी झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील डाळिंबांना 70 रुपयांपासून 160 रुपये दराप्रमाणे चढाभाव मिळत आहे. महाराष्ट्रातील डाळिंबाची मोठी मागणी असल्याने दिल्लीतील व्यापारी सध्या पंढरपूर बाजार समितीमध्ये ठाण मांडून बसले असले आहेत. मात्र अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने पंढरपूर बाजारात डाळिंबाची आवक घटली आहे. चढ्या दरानेही येथील माल मिळत नसल्याने गुजराती डाळिंब घ्यावे लागत असल्याचे दिल्लीहून आलेल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.

गुजरातमधील डाळिंब आकाराने लहान, चमकदार,  स्वस्त आणि वाहतुकीला जवळ असल्याने दिल्ली बाजारात सध्या त्या डाळिंबाची विक्री होत आहे. महाराष्टातून येणारे डाळिंब आकाराने मोठे असून चवीलाही खूप गोड  असल्याने या डाळिंबासाठी दिल्लीतील व्यापारी धडपडू लागले आहेत. गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसामुळे बागेतील डाळिंबावर आता डाग पडू लागले आहेत. यामुळे डाळिंब बाहेर काढणेही अवघड बनत चालले आहे. अशातही शेतकरी जमेलतसा मालबाहेर काढून बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहे. आज लिलावात बहुतांश माल हा 100 रुपये पेक्षा जास्त दराने विकला गेला. डाळिंबाला मिळालेल्या चढ्या दरामुळे अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या डाळिंब उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. नुकसानामुळे आवक घटली असली तर डाळिंबाचा दर कमी न झाल्यानं शेतकरी समाधानी आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Nashik Crime News: 15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Embed widget