एक्स्प्लोर

आमदाराला समजपत्र पाठवणं पोलिस अधिकाऱ्याला महागात पडलं

आमदार शर्मा यांना समजपत्र दिल्याप्रकरणी शिरपूरचे पोलीस निरीक्षक संजय खंदाडे यांची तडकाफडकी वाशिम नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

वाशिम :  स्थानिक आमदाराला समजपत्र पाठवणं पोलिस अधिकाऱ्याला महागात पडलं आहे. अकोल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांना समजपत्र पाठवल्याप्रकरणी शिरपूरचे पोलिस निरीक्षक संजय खंदाडे यांची तडकाफडकी वाशिम नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी संतोष पाईकराव हे लोक प्रतिनिधींना उद्धट वागणूक देतात अशी तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधींनी अकोला मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्याकडे केली होती. त्यावर आमदार शर्मा यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडे मोबाईलवर संबंधित कर्मचाऱ्याविरोधात तक्रार केली होती. तसंच आमदार शर्मा यांनी मुख्यमंत्र्याकडेही 20 जुलै 2018 रोजी पत्राद्वारे तक्रार केली होती. प्रशासनाने पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली? हे आमदार शर्मा यांना कळवणं गरजेचं होतं, मात्र शिरपूर पोलीस निरीक्षकांनी चक्क 20 मे 2019 रोजी गोवर्धन शर्मा यांना समजपत्र पाठवलं. या समजपत्रामध्ये पोलीस कर्मचारी पाईकराव यांच्याविरुद्ध अर्ज प्राप्त झाला असून याबाबतची चौकशी करुन अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आला. असं समजपत्रात म्हटलं होतं. विद्यमान आमदारांना समजपत्राद्वारे कळविणे हे चुकीचे असल्याने आमदार शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवालयाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली. याप्रकरणी पोलिस महासंचालकांना मुख्यमंत्री कार्यालयातून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान आमदार शर्मा यांना समजपत्र दिल्याप्रकरणी शिरपूरचे पोलीस निरीक्षक संजय खंदाडे यांची तडकाफडकी वाशिम नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget