एक्स्प्लोर
Advertisement
'सीट बेल्ट का लावलं नाही?' प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून मारहाण
नागपूर: नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी सीट बेल्ट का लावले नाही?, हा प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नावं स्वप्नील तुपे असं या आहे.
स्वप्नीलनं त्याच्या मोबाईलमध्ये सीटबेल्ट न लावणाऱ्या पोलीस वाहन चालकाचे फोटो घेतले. मात्र, त्यानं विचारलेला प्रश्न आवडला नाही म्हणून सीताबर्डी पोलिसांनी मारहाण करत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली.
मुख्यमंत्र्यांचा ताफ्यातील पोलीस वाहन असो किंवा पोलिस अधिकाऱ्यांचे वाहन. ते सीट बेल्ट का वापरत नाही? असा प्रश्न विचारून आणि त्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून मी कोणती चूक केली? असा सवाल आता स्वप्नील विचारत आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
बातम्या
विश्व
मुंबई
Advertisement