एक्स्प्लोर

Curfew | बाहेर थांबण्यास विरोध केल्याने टोळक्याकडून पोलिसांना विटांनी मारहाण

घराबाहेर थांबण्यास विरोध केल्याने टोळक्याने पोलिसांना विटा आणि हाताने मारहाण केली. परळीतील सीरसाळा या गावी ही घटना घडली.

बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही लोक गर्दी करताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं तुम्ही बघितले असेल. मात्र, घराच्या बाहेर थांबू नका असे का म्हटले? म्हणून चक्क पोलिसांना मारहाण करण्यात आलीय. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सीरसाळा या गावी ही घटना घडली. कोरोनाचं संकट बाहेर असताना पोलीस रात्रंदिवस मेहनत घेताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच पोलीस नागरिकांना घराबाहेर पडू नका असे सांगत आहे. मात्र, आता पोलिसांवरतीच हात उगारले जात असतील तर अशांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. यावेळी सिरसाळा पोलीस स्टेशनचे तीन पोलीस सीरसाळा शहरांमध्ये असलेल्या वडार कॉलनीमध्ये गस्त घालत होते. यावेळी घराच्या बाहेर का थांबलात? असे विचारल्यानंतर अशोक पवार याने पोलीसांवर लाकूड फेकून मारले. यानंतर पोलीस आणि दहा ते बारा आरोपी यांच्यात मारामारी सुरू झाली. यावेळी एकूण तीन पोलीस घटनास्थळी होते. त्या ठिकाणी वाद इतका वाढला की पोलिसांना आरोपीच्या कुटुंबीयांनी विटा आणि हाताने मारायला सुरुवात केली. यात पोलीस कॉन्स्टेबल किशोर घटमाळ यांच्या करंगळीला मार लागला. जवळपास अर्धा तास शिरसाळा मधल्या वडार कॉलनीमध्ये हा गदारोळ चालू होता. पोलीस कॉन्स्टेबल किशोर घाटमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण बारा जणांवरती गुन्हे दाखल झाले आहेत.

संचारबंदीत नगरषरिषदेच्या महिला कर्मचाऱ्याला ओळख सांगूनही पोलिसांकडून जबर मारहाण

पाच आरोपींना अटक या बारापैकी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या आरोपींवरती एकूण आठ गुन्हे सिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले आहेत. या 353, 332, 336, 143, 147, 149 व आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. या मारहाण प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे राम पवार, श्रीराम पवार व त्यांचे तीन मुले, दत्ता देवकर, अशोक पवार, विकास मिटकर, सोनाली पवार, अनिल जाधव, राम तुकाराम व त्यांची पत्नी यांचा समावेश आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 58 वरून 60 करणारा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द

पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा, त्याशिवाय विनाकारण घराबाहेर पडणारी टोळकी शांत बसणार नाहीत, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्यात. विनाकारण बाहेर हिंडणाऱ्या लोकांना एकप्रकारे सज्जड दमच अनिल देशमुख यांनी दिला आहे. राज्यात जमावबंदी असतानाही लोक गर्दी करत आहेत. त्यामुळेच नाईलाजाने संचारबंदी जाहीर करण्यात आल्याची माहिती देखमुख यांनी दिली. मात्र, यापुढे नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही ते म्हणाले.

coronavirus | संचारबंदी आदेश मोडणाऱ्यांना पोलिसांचा चोप, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पोलिसांची कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur News : मोदीजी तुम्हाला सहा भाऊ, योगी आदित्यनाथांना सात भावंडं, मग फक्त मुस्लिमांवरच टीका का? काँग्रेस नेत्याचा बिनतोड सवाल
मोदीजी तुम्हाला सहा भाऊ, योगी आदित्यनाथांना सात भावंडं, मग फक्त मुस्लिमांवरच टीका का? काँग्रेस नेत्याचा बिनतोड सवाल
बापरे! वाशीममध्ये 42.2 तापमानाची नोंद; अनेक जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट, विदर्भात ढगाळ वातावरण
बापरे! वाशीममध्ये 42.2 तापमानाची नोंद; अनेक जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट, विदर्भात ढगाळ वातावरण
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता असतानाच शांतीगिरी महाराजांकडून महायुतीला इशारा, ताकद दाखवत पत्रकच केलं जारी
नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता असतानाच शांतीगिरी महाराजांकडून महायुतीला इशारा, ताकद दाखवत पत्रकच केलं जारी
Helicopters Collide in Malaysia: नौदलाची ड्रील सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर, 10 जणांचा मृत्यू
नौदलाची ड्रील सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर, 10 जणांचा मृत्यू
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ajay Boraste meet Eknath Shinde :  नाशिकच्या उमेदवारीचं गुऱ्हाळ सुरूच ; अजय बोरस्ते शिंदेंच्या भेटीलाSanjay Raut On Devendra Fadnavis : आमचं सरकार आल्यावर आम्ही चौकशी करु, राऊतांचा फडणवीसांना इशाराKolhapur :Dhairyasheel Maneजोतिबाच्या दर्शनाला;आजच्यापेक्षा जास्त गुलाल निकालानंतर उधळेल असा विश्वासChanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 11 Am :  23 एप्रिल 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur News : मोदीजी तुम्हाला सहा भाऊ, योगी आदित्यनाथांना सात भावंडं, मग फक्त मुस्लिमांवरच टीका का? काँग्रेस नेत्याचा बिनतोड सवाल
मोदीजी तुम्हाला सहा भाऊ, योगी आदित्यनाथांना सात भावंडं, मग फक्त मुस्लिमांवरच टीका का? काँग्रेस नेत्याचा बिनतोड सवाल
बापरे! वाशीममध्ये 42.2 तापमानाची नोंद; अनेक जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट, विदर्भात ढगाळ वातावरण
बापरे! वाशीममध्ये 42.2 तापमानाची नोंद; अनेक जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट, विदर्भात ढगाळ वातावरण
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता असतानाच शांतीगिरी महाराजांकडून महायुतीला इशारा, ताकद दाखवत पत्रकच केलं जारी
नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता असतानाच शांतीगिरी महाराजांकडून महायुतीला इशारा, ताकद दाखवत पत्रकच केलं जारी
Helicopters Collide in Malaysia: नौदलाची ड्रील सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर, 10 जणांचा मृत्यू
नौदलाची ड्रील सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर, 10 जणांचा मृत्यू
Rohit Pawar: भाऊ पार्थच्या पराभवाचा बदला मी घेणार, रोहित पवारांनी मावळमध्ये श्रीरंग बारणेंच्या पराभवाचा विडा उचलला
भाऊ पार्थच्या पराभवाचा बदला मी घेणार, रोहित पवारांनी मावळमध्ये श्रीरंग बारणेंच्या पराभवाचा विडा उचलला
Chinmay Mandlekar : काळ माफ करत नसतो...कोवळ्या मनावर जे व्रण पडताहेत...; जहांगीर ट्रोलिंग प्रकरणावर कवयित्रीची पोस्ट चर्चेत
काळ माफ करत नसतो...कोवळ्या मनावर जे व्रण पडताहेत...; जहांगीर ट्रोलिंग प्रकरणावर कवयित्रीची पोस्ट चर्चेत
Video : मुंबईविरुद्ध IPLमधील इतिहास घडवला अन् लाडक्या रोहित भैय्याला 'यशस्वी' मिठी मारली!
Video : मुंबईविरुद्ध IPLमधील इतिहास घडवला अन् लाडक्या रोहित भैय्याला 'यशस्वी' मिठी मारली!
Rani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास
Rani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास
Embed widget