एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Pneumonia Outbreak : चीनमध्ये नवा आजार, आता राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये, प्रत्येक जिल्ह्यांना सूचना

Pneumonia Outbreak : चीनमध्ये लहान मुलांना होणाऱ्या श्वसनविकाराची नवी साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Pneumonia Outbreak in China : चीनमध्ये लहान मुलांना होणाऱ्या श्वसनविकाराची नवी साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यापार्श्वभूमिवर प्रत्येक जिल्ह्यांना केंद्र सरकार मार्फत सूचना करम्यात आल्या आहेत. कोरोना महामारीसारखी परिस्थिती उद्भवू नये, त्यासाठी भारत सरकारने आधीच तयारी सुरु केली आहे. करोना संकटानंतर चीनमध्ये आता लहान मुलांच्या श्वसनविकाराची साथ आली आहे. यामुळे अनेक देशांनी सावधगिरीची उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सावधगिरीचा उपाय म्हणून आरोग्यविषयक उपाययोजनांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारनं चीनमधल्या लहान मुलांच्या श्वसनाच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील आरोग्य विभाग ॲक्टिव्ह मोडवर  आला आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्था पूर्वतयारी आवश्यक मनुष्यबळ, प्रयोगशाळाची तयारी करण्याची आवश्यकता असल्याचे निर्देश देण्यात आले आहे.  

चीनमधील लहान मुलांमध्ये न्युमोनिया होण्याचे कारण प्रामुख्याने इन्फ्युएन्झा, मायकोप्लाझा आणि सार्स कोव्हिड-१९ असल्याचं निरीक्षणात समोर आले आहे. देशाला आणि राज्याला देखील धोका जरी नसला तरी काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

सर्व जिल्हा आणि महापालिका क्षेत्रातील आरोग्य संस्थांनी सारी सर्वेक्षण करत रुग्णांची नोंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये कोव्हिड खाटांची तयारी, आॅक्सिजन उपलब्धता, व्हेंटिलेटर उपलब्धता, मनुष्यबळ तयारी, आॅक्सिजन प्लांट, सिलेंडर कार्यान्वित आहेत की नाही याची खातिरजमा करण्याचे आदेश दिलाय. 

सारी सर्व्हेक्षणातील रुग्णांचे नमुने प्रयोगशाळांना पाठवावे, सोबतच काही जिनोम सिक्वेन्सिंगसाठी एनआयव्ही पुण्याला पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व रुग्णालयांमध्ये कोव्हिड प्रतिबंध नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्यात. औषधसाठा आणि इतर साधनसामग्री देखील उपलब्ध आहेत की नाही याची तपासणी करण्याचे निर्देश दिलेत. क्लस्टरींग आॅफ केसेस आहे की नाही याची खातिरजमा करण्याचे आवाहन केलेय. श्वसन संसर्ग असलेल्या रुग्णांनी काळजी घेण्याबाबत भर देण्याचे देखील आवाहन केलेय. 

जागतिक आरोग्य संघटनेने काय म्हटले ?

चीनने डब्ल्यूएचओला (जागतिक आरोग्य संघटना) दिलेल्या माहितीनुसार, नवीन फ्लू स्ट्रेन किंवा इतर विषाणूंचा प्रसार होण्याचे प्रमुख कारण श्वसनाचे आजार होय. याबाबत डब्ल्यूएचओने सांगितले की, चीनी आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी टेलिकॉन्फरन्स दरम्यान या आजारासंदर्भातील माहितीचा डेटा मिळाला. त्यामुळे ऑक्टोबरपासून विषाणूचा संसर्ग, आरएसव्ही, इन्फ्लूएंझा आणि सामान्य सर्दीसह आजारांमुळे मुलांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli crime: बर्थडे पार्टीत आधी जेवणावर ताव मारला, शुभेच्छा द्यायला जवळ जाऊन धारदार हत्यारं काढली अन् उत्तम मोहितेंवर सपासप वार, सांगलीच्या गारपीर चौकात नेमकं काय घडलं?
बर्थडे पार्टीत जेवणावर ताव मारला, शुभेच्छा द्यायला जवळ जाऊन धारदार हत्यारांनी उत्तम मोहितेंवर सपासप वार, सांगलीच्या गारपीर चौकात नेमकं काय घडलं?
Delhi Red Fort Blast: कालपर्यंत हसत बोलत होता; आज त्याचं शव ओळखायला सांगतायत, दिल्लीच्या स्फोटानंतर रुग्णालयाबाहेर नातेवाईकांच्या रांगा
कालपर्यंत हसत बोलत होता; आज त्याचं शव ओळखायला सांगतायत, दिल्लीच्या स्फोटानंतर रुग्णालयाबाहेर नातेवाईकांच्या रांगा
Sangli crime news: सांगली हादरली! नेत्याच्या वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार, उत्तम मोहितेंनी जागेवरच प्राण सोडले
सांगली हादरली! नेत्याच्या वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार, उत्तम मोहितेंनी जागेवरच प्राण सोडले
ICC WTC: जय शाहांच्या अध्यक्षतेखाली ICC मोठा निर्णय घेणार; WTC स्पर्धा आता नवीन स्वरुपात खेळवली जाणार
जय शाहांच्या अध्यक्षतेखाली ICC मोठा निर्णय घेणार; WTC स्पर्धा आता नवीन स्वरुपात खेळवली जाणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Highway Map Leak: नकाशा प्रसिद्धीआधीच व्हायरल, Pune-Mumbai तील बिल्डरांची खरेदीसाठी लगबग
Maharashtra Local Body Polls: BJP मध्ये बैठकींचं सत्र, उमेदवारांना AB फॉर्म रवाना; 17 नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची मुदत.
NCP Alliance Talks : काका-पुतणे एकत्र येणार? Pimpri-Chinchwad मध्ये BJP ला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींची तयारी.
Superfast News Updates : 8 च्या अपडेट्स : 8 AM : 12 NOV 2025 : ABP Majha
Sena vs Sena: 'शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको', Uddhav Thackeray कणकवलीतील आघाडीच्या प्रस्तावावर नाराज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli crime: बर्थडे पार्टीत आधी जेवणावर ताव मारला, शुभेच्छा द्यायला जवळ जाऊन धारदार हत्यारं काढली अन् उत्तम मोहितेंवर सपासप वार, सांगलीच्या गारपीर चौकात नेमकं काय घडलं?
बर्थडे पार्टीत जेवणावर ताव मारला, शुभेच्छा द्यायला जवळ जाऊन धारदार हत्यारांनी उत्तम मोहितेंवर सपासप वार, सांगलीच्या गारपीर चौकात नेमकं काय घडलं?
Delhi Red Fort Blast: कालपर्यंत हसत बोलत होता; आज त्याचं शव ओळखायला सांगतायत, दिल्लीच्या स्फोटानंतर रुग्णालयाबाहेर नातेवाईकांच्या रांगा
कालपर्यंत हसत बोलत होता; आज त्याचं शव ओळखायला सांगतायत, दिल्लीच्या स्फोटानंतर रुग्णालयाबाहेर नातेवाईकांच्या रांगा
Sangli crime news: सांगली हादरली! नेत्याच्या वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार, उत्तम मोहितेंनी जागेवरच प्राण सोडले
सांगली हादरली! नेत्याच्या वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार, उत्तम मोहितेंनी जागेवरच प्राण सोडले
ICC WTC: जय शाहांच्या अध्यक्षतेखाली ICC मोठा निर्णय घेणार; WTC स्पर्धा आता नवीन स्वरुपात खेळवली जाणार
जय शाहांच्या अध्यक्षतेखाली ICC मोठा निर्णय घेणार; WTC स्पर्धा आता नवीन स्वरुपात खेळवली जाणार
Kalbhairav Jayanti 2025 : आज कालभैरव जयंतीच्या दिवशी चुकूनही 'या' 5 चुका करु नका; अन्यथा परिणामांना सामोरे जायला तयार राहा
आज कालभैरव जयंतीच्या दिवशी चुकूनही 'या' 5 चुका करु नका; अन्यथा परिणामांना सामोरे जायला तयार राहा
Bhaskar Jadhav & Ramdas Kadam: नेतेच बाया नाचवून पैसे जमा करत असतील तर.... भास्कर जाधवांची रामदास कदमांवर बोचरी टीका
नेतेच बाया नाचवून पैसे जमा करत असतील तर.... भास्कर जाधवांची रामदास कदमांवर बोचरी टीका
Pune News: मोदी सरकारची पुणेकरांना मोठी भेट; पुण्याला 1000 ई-बस मंजूर, बस खरेदीवर अवजड उद्योग मंत्र्यांचे शिक्कामोर्तब, मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश
मोदी सरकारची पुणेकरांना मोठी भेट; पुण्याला 1000 ई-बस मंजूर, बस खरेदीवर अवजड उद्योग मंत्र्यांचे शिक्कामोर्तब, मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश
Solapur News : सोलापुरात भाजपचे मिशन लोटस सुरूच; तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अन् माजी नगराध्यक्षाचा भाजपमध्ये प्रवेश
सोलापुरात भाजपचे मिशन लोटस सुरूच; तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अन् माजी नगराध्यक्षाचा भाजपमध्ये प्रवेश
Embed widget