Lonavala Restaurants : फिरण्यासाठी खास असलेल्या लोणावळ्यात खाण्यासाठी खास काय? 'ही' 5 ठिकाणं नक्की ट्राय करा

Places to eat in Lonavala
Places to eat in Lonavala : खवय्यांसाठी लोणावळा खास असं म्हणण्याची वेळ आता आली आहे, कारण पर्यटकांनी सदा बहरलेल्या लोणावळ्यात आता खवय्यांसाठी जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचे काही भन्नाट पर्याय उपलब्ध झाले आहेत.
Unique Restaurants In Lonavala : मुंबई आणि पुण्यातील माणसांसाठी लोणावळा (Lonavala) म्हणजे हक्काचं पर्यटन ठिकाण. रोजच्या रुटिनचा अगदीच कंटाळा आला की लोक या थंड हवेच्या ठिकाणाला भेट देतात आणि सुट्टीचा आनंद घेतात.


