एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पेट्रोल 10 पैशांनी तर डिझेल 9 पैशांनी महाग

पेट्रोलचे दर 10 पैशांनी तर डिझेलचे दर 9 पैशांनी वाढले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून इंधनाच्या दरात सलग वाढ होत आहे.

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा चढता आलेख खाली यायचं नाव घेत नाही. पेट्रोल, डिझेलच्या दरात आजही वाढ पाहायला मिळाली. पेट्रोलचे दर 10 पैशांनी तर डिझेलचे दर 9 पैशांनी वाढले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून इंधनाच्या दरात सलग वाढ होत आहे.

मुंबईत पेट्रोल 89.54 रुपये लिटरने विकलं जात आहे, तर डिझेल 78.42 रुपयांवर पोहचलं आहे. राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे. त्यामुळे हे दर असेच कायम राहिल्यास लवकरच पेट्रोल शंभरी गाठेल यात शंका नाही.

इंधन दरांवर नियंत्रण नसल्याचं सांगत सरकारने हात वर केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांच्या खिशाला रोज झळ बसत आहे. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून योगगुरू बाबा रामदेव यांनी सरकारला इशारा दिला आहे. इंधनाचे दर कमी केले नाही तर, मोदी सरकारला याचा फटका बसेल, असं बाबा रामदेव म्हणाले.

गेल्या 18 दिवसात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोलचे दर 86.09 रुपये प्रति लिटर इतके होते. आज हाच दर 89.54 रुपये झाला आहे.

या शहरांमध्ये पेट्रोल नव्वदी पार

सोलापूर पेट्रोल- 90.59 डिझेल- 79.04

सातारा पेट्रोल- 90.02 डिझेल- 77.68 अहमदनगर पेट्रोल - 90.10 डिझेल- 77.77 जळगाव  पेट्रोल- 90.49 डिझेल- 78.14 नंदुरबार पेट्रोल - 90.38 डिझेल - 78.05 औरंगाबाद पेट्रोल- 90.59 डिझेल-79.48 जालना पेट्रोल- 90.26 डिझेल- 77.92 उस्मानाबाद पेट्रोल- 90.04 डिझेल-77.72 लातूर पेट्रोल-90.24 डिझेल - 77.92 बीड पेट्रोल- 90.54 डिझेल- 78.19 परभणी पेट्रोल-91.29 डिझेल- 78.91 नांदेड पेट्रोल- 91.11 डिझेल- 78.76 हिंगोली पेट्रोल- 90.31 डिझेल- 78.00 नागपूर पेट्रोल- 90.02 डिझेल- 78.95 गोंदिया पेट्रोल- 90.60 डिझेल- 78.27 भंडारा पेट्रोल- 90.28 डिझेल- 77.96 गडचिरोली पेट्रोल- 90.26 डिझेल- 77.96 अकोला पेट्रोल- 90.01 डिझेल- 77.71 वाशिम पेट्रोल- 90.02 डिझेल- 77.72 बुलडाणा पेट्रोल- 90.03 डिझेल- 77.73 यवतमाळ पेट्रोल- 90.54 डिझेल- 78.23 अमरावती पेट्रोल- 90.79 डिझेल- 79.71 सिंधुदुर्ग पेट्रोल- 90.43 डिझेल- 78.11 रत्नागिरी पेट्रोल- 90.55 डिझेल- 78.22

इतर शहरातील इंधनाचे दर

मुंबई पेट्रोल- 89.54 रुपये डिझेल- 78.42 रुपये

ठाणे पेट्रोल- 89.39 रुपये डिझेल- 77.06 रुपये

पुणे पेट्रोल- 89.64 रुपये डिझेल- 77.34 रुपये

नाशिक पेट्रोल- 89.90 रुपये डिझेल- 77.57

कोल्हापूर पेट्रोल- 89.70 रुपये डिझेल- 70.40 रुपये

संबंधित बातम्या  ...तर इंधन दरवाढीचा मोदी सरकारला फटका बसेल : बाबा रामदेव पेट्रोलची टिच्चून आगेकूच, शतकापासून 12 रुपये दूर!  इंधन दरवाढीचा फटका, भाजीपाला दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ   स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतच  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget