एक्स्प्लोर

... अखेर महिनाभराच्या विश्रांतीनंतर विठुराया गाडीतून मंदिरात परतले; कुठं गेलेले देव?

Pandharpur Vitthal Mandir Update : परंपरेनुसार देव सुट्टीसाठी एकांतात असणाऱ्या निसर्गरम्य अशा विष्णुपदावर मुक्कामाला असतात. विठुराया काल मंदिर समितीच्या स्कॉर्पिओमधून विठ्ठल मंदिरात परतले.

Pandharpur : गेले एक महिनाभर विष्णुपदी मुक्कामाला गेलेले विठुराया काल मंदिर समितीच्या स्कॉर्पिओमधून विठ्ठल मंदिरात परतले. मार्गशीर्ष महिन्यात परंपरेनुसार देव सुट्टीसाठी एकांतात असणाऱ्या निसर्गरम्य अशा विष्णुपदावर मुक्कामाला असतात. चंद्रभागेच्या तीरावर असणाऱ्या या ठिकाणी घनदाट झाडी आणि निसर्गरम्य परिसर आहे. येथे एका मोठ्या शिळेवर विष्णूची पावले, देवाची काठी, काल्याची वाटी आणि गोप गोपिका आणि गाईंच्या पायांच्या खुणा आहेत. 

देवाच्या विष्णुपदी येण्याबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. आषाढी यात्रा त्यानंतर सुरु झालेला चातुर्मास आणि नंतर आलेली कार्तिकी यात्रा यामुळे शिणलेल्या विठुराया मार्गशीर्ष महिना सुरु होताच विश्रांतीसाठी विष्णुपदी असतात. त्यामुळे रोज हजारो भाविक येथे देवाच्या दर्शनासाठी होड्यातून आणि रस्त्याच्या मार्गाने विष्णुपदावर येत असतात.  मार्गशीर्ष अमावस्या अर्थात वेळ अमावास्येला रात्री विष्णुपदावर देवाच्या पादुकांचे पूजन होऊन त्यांना वाजत गाजत पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात येत असतात. सध्या कोरोनाचे संकट असल्याने शासकीय निर्बंधामुळे आज वेळ अमावास्येला सायंकाळी मंदिर समितीच्या सजवलेल्या स्कॉर्पिओ गाडीतून विठुराया पुन्हा विठ्ठल मंदिरात परतले. 

पंढरपुरात विठूरायाच्या दर्शनासाठी नवीन नियमावली 
  
ओमायक्रॉन संसर्गाचे सावट आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने राज्यात जमाव बंदी व इतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदीर प्रशासनानेही दर्शनाच्या वेळेवर बंधने आणली आहेत. (Coronavirus Maharashtra pandharpur temple restriction for vitthal darshan in temple) रात्री 9 वाजता विठूरायाचे मंदीर भाविकांसाठी बंद होणार आहेत. मंदीर प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने घेतलेल्या जमाव बंदीच्या निर्णयाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पंढरपूरमध्ये नाताळाच्या सुट्टीमुळे भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीही गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ लक्षात घेता मंदीर प्रशासनाने जमाव बंदीच्या अनुषंगाने काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार आता भाविकांसाठी रात्री 9 वाजता मंदीर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना विठूरायाच्या दर्शनासाठी रात्री 9 वाजण्याच्या आधीच मंदिरात प्रवेश करावा लागणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात रात्री 9 नंतर जमावबंदी आदेश दिल्याने आजपासून विठ्ठल मंदिर रात्री नऊ वाजता भाविकांसाठी बंद राहणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

ABP Majha Impact: सोन्या-चांदीचे दागिने वितळवून नवे अलंकार करण्याचा निर्णय; पंढरपूर मंदिर समितीचा निर्णय

New Year 2022 : नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं; निर्बंध असतानाही राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : मॉडेलने कपडे घातले की नाही, हे कळणं देखील कठीण; रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस घालणं महागात, ग्रॅमी अवॉर्ड्समधून प्रसिद्ध गायकासह पत्नीची हकालपट्टी
VIDEO : मॉडेलने कपडे घातले की नाही, हे कळणं देखील कठीण; रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस घालणं महागात, ग्रॅमी अवॉर्ड्समधून प्रसिद्ध गायकासह पत्नीची हकालपट्टी
धक्कादायक! बँकेचे हफ्त न भरल्याने कर्जदारच्या मुलालाचं उचलून डाबून ठवेले; सोलापुरात 3 वसुलीदारांविरुद्ध गुन्हा
धक्कादायक! बँकेचे हफ्त न भरल्याने कर्जदारच्या मुलालाचं उचलून डाबून ठवेले; सोलापुरात 3 वसुलीदारांविरुद्ध गुन्हा
कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणं योग्य नाही, न्याय मागताना संयम बाळगावा, शिवराज राक्षेच्या कृत्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया 
कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणं योग्य नाही, न्याय मागताना संयम बाळगावा, शिवराज राक्षेच्या कृत्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया 
रुपया घसरला, पेट्रोल डिझेल, औषधं अन् इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर वाढणार, महागाईचा चटका बसणार?
रुपया घसरला, पेट्रोल डिझेल, औषधं अन् इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर वाढणार, महागाईचा चटका बसणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pruthviraj Mohol Maharashtra Kesri| महाराष्ट्र केसरीची गदा मिळताच मोहोळने वस्तादांना खाद्यांवर घेतलंChandrahar Patil On Maharashtra Kesri| लाथ घालून शिवराज चुकलाच, अशा पंचांना गोळ्याच घालायला हव्याPruthviraj Mohol Maharashtra Kesri| पंचांची आज्ञा ही देवाज्ञा असते, मारहाण झाली हे चुकीचंABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 03 February 2024 सकाळी 01 PM च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : मॉडेलने कपडे घातले की नाही, हे कळणं देखील कठीण; रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस घालणं महागात, ग्रॅमी अवॉर्ड्समधून प्रसिद्ध गायकासह पत्नीची हकालपट्टी
VIDEO : मॉडेलने कपडे घातले की नाही, हे कळणं देखील कठीण; रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस घालणं महागात, ग्रॅमी अवॉर्ड्समधून प्रसिद्ध गायकासह पत्नीची हकालपट्टी
धक्कादायक! बँकेचे हफ्त न भरल्याने कर्जदारच्या मुलालाचं उचलून डाबून ठवेले; सोलापुरात 3 वसुलीदारांविरुद्ध गुन्हा
धक्कादायक! बँकेचे हफ्त न भरल्याने कर्जदारच्या मुलालाचं उचलून डाबून ठवेले; सोलापुरात 3 वसुलीदारांविरुद्ध गुन्हा
कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणं योग्य नाही, न्याय मागताना संयम बाळगावा, शिवराज राक्षेच्या कृत्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया 
कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणं योग्य नाही, न्याय मागताना संयम बाळगावा, शिवराज राक्षेच्या कृत्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया 
रुपया घसरला, पेट्रोल डिझेल, औषधं अन् इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर वाढणार, महागाईचा चटका बसणार?
रुपया घसरला, पेट्रोल डिझेल, औषधं अन् इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर वाढणार, महागाईचा चटका बसणार?
Abhishek Sharma : वानखेडेवर इंग्रजांना धावांचा 'अभिषेक' घालताच फ्लाईंग किस सेलिब्रेशन, पण ती स्पेशल व्यक्ती कोण? विक्रमवीर अभिषेक शर्मानं केला खुलासा!
वानखेडेवर इंग्रजांना धावांचा 'अभिषेक' घालताच फ्लाईंग किस सेलिब्रेशन, पण ती स्पेशल व्यक्ती कोण? विक्रमवीर अभिषेक शर्मानं केला खुलासा!
Shivraj Rakshe Exclusive Interview : दाद मागायला गेल्यावर शिवीगाळ झाली म्हणून टोकाचं पाऊल उचललं
Shivraj Rakshe Exclusive Interview : दाद मागायला गेल्यावर शिवीगाळ झाली म्हणून टोकाचं पाऊल उचललं
Pruthviraj Mohol : माझ्यासोबतही गेल्यावेळी अन्याय, पण मी हार न मानता जिंकून दाखवलं, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळची वादावर पहिली प्रतिक्रिया!
माझ्यासोबतही गेल्यावेळी अन्याय, पण मी हार न मानता जिंकून दाखवलं, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळची वादावर पहिली प्रतिक्रिया!
Abhishek Sharma : मी माझ्या संपूर्ण आयुष्यात मारलेल्या सिक्सपैकी जास्त सिक्स अभिषेकने फक्त दोन तासात मारले! माजी इंग्लंड कॅप्टनची बोलती सपशेल बंद
मी माझ्या संपूर्ण आयुष्यात मारलेल्या सिक्सपैकी जास्त सिक्स अभिषेकने फक्त दोन तासात मारले! माजी इंग्लंड कॅप्टनची बोलती सपशेल बंद
Embed widget