एक्स्प्लोर

Pandharpur Bypoll | 'हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानंही पडणार नाय'; आनंद शिंदें यांचं गाण्यातून फडणवीस यांना उत्तर

पार्श्वगायक आनंद शिंदे यांच्या गाण्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात रंग चढले आहेत. 'हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानंही पडणार नाय', असं म्हणत आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सत्ता बदलाच्या संकेताला गाण्यातून उत्तर दिलं आहे. 'नाद करा पण आमचा कुठे' असंही शिंदे म्हणाले.

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराचे सर्व फंडे वापरायला सुरुवात झाली आहे. भल्याभल्या वक्त्यांपेक्षा ज्येष्ठ पार्श्वगायक आनंद शिंदे यांच्या भाषणाला मतदार डोक्यावर घेताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या प्रचारसभांमध्ये सत्ता बदलाबाबत वक्तव्य केलं होतं. त्याला उत्तर देताना आनंद शिंदे म्हणाले की, "हे पवार साहेबांचं सरकार आहे, तुमच्या बापालाही पडणार नाही." 

गायक आनंद शिंदे हे मूळचे मंगळवेढ्याचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना आता प्रचारात उतरवले आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही ठिकाणी त्यांना जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहेत. आनंद शिंदे यांची अनेक गाणी लोकप्रिय आहेत आणि गाण्यात प्रचाराचे काव्य गुंफून आनंद शिंदे यांनी धडाका उडवून दिला आहे. त्यांच्यासोबत अमोल मिटकरी, रोहित पवार यांच्यासारखे वक्ते असूनही नागरिकांमध्ये आनंद शिंदे यांची निवडणूक गाणी लोकप्रिय होत आहेत. 

Pandharpur By-election : तुम्ही इथला विजयी कार्यक्रम करा मी राज्यातल्या सरकारचा पुरता कार्यक्रम करतो :देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता बदलाच्या दिलेल्या संकेताला आनंद शिंदे आपल्या गाण्यातून उत्तर देत आहेत.

तुम्ही चिडवताय, आम्ही चिडणार नाय,
तुम्ही लय काय करताय, तसं काय घडणार नाय,
तुम्ही रडवताय, पण आम्ही रडणार नाय
हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानंही पडणार नाय

आनंद शिंदे यांच्या या गाण्यांना कार्यकर्ते डोक्यावर घेत आहेत.

मी अपीअर घेतल्याशिवाय कोठेही बाहेर जात नाही हे महाराष्ट्राला माहित आहे. पण भारत भालके हे गाववाले म्हणून माझ्या हृदयात होते आणि म्हणूनच मी त्यांचा मुलगा भागीरथसाठी  प्रचारात उतरल्याचे आनंद शिंदे सांगतात. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget