एक्स्प्लोर
पंढरीच्या आषाढी वारीचा सोहळा जाहीर

प्रातिनिधिक फोटो
पिंपरी चिंचवड : पंढरीच्या आषाढी वारीचा सोहळा जाहीर झाला आहे. तुकोबांच्या पालखीचं 16 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे, तर 17 जूनला माऊलींची पालखी निघणार आहे.
अखंड महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय ज्या क्षणाची ते आतुरतेनं वाट पाहत असतं, त्या आषाढी वारीचा धार्मिक सोहळा जाहीर झाला आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच 16 जूनला, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच 17 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
शेतकरी वर्ग खासकरून याची या सोहळ्याची वाट पहात असतो. मात्र, गेली काही वर्षे दुष्काळाची झळ महाराष्ट्राला बसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी याकडं पाठ फिरवली होती.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरीच्या आषाढी वारीत सहभागी होतात. विठू-रखुमाईच्या नामाचा गजरात तल्लीन होतात. त्यामुळे आषाढी वारीची ओढ संपूर्ण वारकरी सांप्रदयाला लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
