एक्स्प्लोर
Palghar Breaking : मुंबई-आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा येथे खाजगी प्रवासी बसला भीषण आग, सर्व प्रवासी सुरक्षित

Palghar Breaking : मुंबई-आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा येथे खाजगी प्रवासी बसला भीषण आग, सर्व प्रवासी सुरक्षित
Palghar ST : मुंबई-आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा येथे खाजगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे या बसला आग लागल्याची माहिती आहे. बसमधील सर्व प्रवाशी सुरक्षित असले तरीही बससह सर्व प्रवाशांचं सामान जळून खाक झालं आहे.
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र