एक्स्प्लोर

मोडकळीस आलेली वडिलांची M80 अन् थोडंफार सामान; अवलिया तरुणाचा शेतीच्या मशागतीसाठी अनोखा अविष्कार

तलासरी सारख्या दुर्गम भागातील रमण खरपडे आदिवासी तरुण. रमणनं तलासरी येथून कला शाखेतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्याने आपल्या वडिलोपार्जित जमीनित शेती करण्याचा निर्णय घेतला.

पालघर : वाढलेले इंधनाचे दर आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती या साऱ्याचा सारासार विचार करुन पालघरमधील एका अवलियानं शेतीच्या मशागतीसाठी एक अविष्कार केला. पालघरमधील तलासरी कवाडे येथील रमण खरपडे या तरुणाने मोडकळीस आलेल्या M80 या मोटर सायकलपासून शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्‍टर तयार केला आहे. याच ट्रॅक्टरच्या सहाय्यानं रमणने आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या शेतजमिनीची मशागत केली आहे. 

तलासरी सारख्या दुर्गम भागातील रमण खरपडे आदिवासी तरुण. रमणनं तलासरी येथून कला शाखेतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्याने आपल्या वडिलोपार्जित जमीनित शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र चालू वर्षी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ झाल्यानं ट्रॅक्टरची ताशी भाडेवाढ करण्यात आली. त्यामुळे शेतीसाठी ट्रॅक्टर भाड्यानं परवडत नाही. त्यातच ट्रॅक्टर खरेदी करण्याइतकी कुटुंबाची चांगली आर्थिक परिस्थिती नसल्यानं आपल्या वडिलांच्या मोडकळीस आलेल्या M80 या मोटरसायकलपासून  शेतीच्या मशागतीसाठी त्यानं ट्रॅक्‍टर तयार करण्याचा निर्णय घेतला. 

मोडकळीस आलेल्या मोटर सायकल पासून तयार केलेल्या ट्रॅक्‍टरच्या साह्यानं रमण आपली आणि कुटुंबाच्या शेतजमिनीची मशागत केली, पेरणी-रोपणी तसंच शेतीच्या इतर मशागतीची सर्व काम पूर्ण केली. मोडकळीस आलेल्या M80 या मोटरसायकलच्या निखळलेल्या प्रत्येक भागाचा वापर करून रमणनं हा अत्यंत सुरेख असा ट्रॅक्टर तयार केल आहे. हा ट्रॅक्टर पेट्रोलवर चालत असून एका लिटर पेट्रोलमध्ये एक ते दीड तास शेतीची मशागत होत असल्याच रमण खरपडे हा अवलिया सांगतो. 

सध्या शेतीची काम पूर्ण झाली असून यात आणखीन आधुनिक करण्याचा मानस असल्याचंही रमणनं सांगितलं. या ट्रॅक्टरचा प्रत्येक भाग हा  मोडकळीस आलेल्या M80 या मोटरसायकलचा बसवण्यात आला आहे. यामुळे रमणच्या पैशांची बचत होते, शिवाय शेतीची कामंही वेळेत पूर्ण होतात.

केवळ पाच ते सहा हजार रुपयांत ट्रॅक्टर तयार झाला असून अजूनही शेतीसाठी लागणाऱ्या इतर यंत्रांची निर्मिती करणार असल्याचं रमणकडून सांगण्यात येतंय. मात्र या सगळ्याला आर्थिक अडचणी येत असून शासन आणि सरकारनं पुढाकार घेऊन अशा तरुणांना नवचैतन्य देण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget