एक्स्प्लोर
महाराष्ट्र बातम्या
मुंबई

एफडीएमधून बदली झाल्यावर कोणत्या विभागात काम करायला आवडेल? तुकाराम मुंढेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
शेत-शिवार

यंदाचा ऊस गळीत हंगाम वादळी ठरणार, 15 ऑक्टोबरला कारखाने सुरु करण्यास राजू शेट्टींचा विरोध, नेमक्या काय आहेत मागण्या
महाराष्ट्र

बेळगाव मधील उचगावमध्ये साकाऱला लालबागच्या राजाचा हुबेहुब देखावा, सामाजिक उपक्रमाची दिली माहिती
शेत-शिवार

दुष्काळ जाहीर करा, विकासकामे थांबवा, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जगवण्यासाठी खर्च करा, रोहित पवारांची सरकारकडे मागणी
राजकारण

'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
मुंबई

मुंबईतील झोपडपट्टीधारकांसाठी धडकी भरवणारी बातमी, घरांची उंची 14 फुटांपेक्षा जास्त असल्यास बांधकाम पाडणार, बीएमसीची फायनल वॉर्निंग
राजकारण

राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज'मध्ये पंतप्रधान मोदींची मिमिक्री, प्रफुल्ल पटेलांकडून खरपूस समाचार; म्हणाले,'आपण देश वाढवण्यासाठी काम करतो की...'
क्राईम

आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
महाराष्ट्र

दुष्काळाची दाहकता! हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला; सोलापूर जिल्ह्यात बळीराज्यावर पशुधन विकण्याची वेळ
महाराष्ट्र

Maharashtra Live blog updates: दुष्काळी परिस्थितीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा बळीराजाला भरीव मदतीचा शब्द
राजकारण

महाराष्ट्र सोडा विखे-पाटलांच्या घराण्याचा स्वीडनच्या संसदेत डंका, पुतणी खासदार होताच राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘तिच्याकडून मला...’
राजकारण

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना केवळ आश्वासन नको, तातडीने ठोस मदत हवी! राष्ट्रवादीचे नेते महेबुब शेख यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
राजकारण

‘टीका करणारे दगड फेकतात, मी कासवाप्रमाणे शेलमध्ये असतो’; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मुंबई

कोस्टल रोडच्या पुलावरुन बीएमडब्ल्यू खाली पडतानाचं CCTV दृश्यं, कार 50 फुटावरुन खाली आपटली, गाडीचा चेंदामेंदा
राजकारण

काल दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंना नोटीस दिली अन् आज नितेश राणेंंचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
क्राईम

गणपतीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाची झडप; भीषण अपघात दोन जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर, चंद्रपूरच्या नागभीडमधली घटना
राजकारण

दुष्काळ प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना पत्र, आता शरद पवार थेट मैदानात उतरणार, मराठवाडा दुष्काळ पाहणी दौऱ्यातून रोहित पवारांचे संकेत, म्हणाले...
क्राईम

नाशिक हादरलं! भरचौकात टोळक्याकडून युवकावर प्राणघातक हल्ला, कारमध्ये डांबून अपहरणाचा प्रयत्न; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
मुंबई

मुंबईच्या कोस्टल रोडवरुन भरधाव BMW कार 50 फूट खाली कोसळली, गाडीचा चेंदामेंदा, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
क्राईम

भावाची प्रगती डोळ्यात खुपली! वहिनी घरासमोर बेशुद्ध पडल्याचे भासवले; अखेर तपासात दीराचा क्रूर चेहरा आला समोर, छ. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
राजकारण

महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या पुतणीची स्वीडनच्या संसदेवर निवड; स्टॉकहोम शहर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवणाऱ्या नीला विखे पाटील कोण?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
विषयी
Maharashtra Latest News: Maharashtra ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Maharashtra Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Maharashtra ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Maharashtra News) कव्हर करतो. Maharashtra शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Maharashtra महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion




















